व्हिडिओ : सौदी अधिकाऱ्याची भारतीयाला क्रूर मारहाण

सौदी अरेबियातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक अरब अधिकारी आपल्या घरात एका भारतीय मजुराला अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण करताना दिसतोय. 

Updated: Sep 21, 2015, 12:27 PM IST
व्हिडिओ : सौदी अधिकाऱ्याची भारतीयाला क्रूर मारहाण title=

नवी दिल्ली : सौदी अरेबियातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक अरब अधिकारी आपल्या घरात एका भारतीय मजुराला अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण करताना दिसतोय. 

हा अरब अधिकारी एक सौदी इंजिनिअर आहे. त्याच्याकडे काम करणाऱ्या एका भारतीयाला तो मारहाण आणि करताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. 

व्हिडिओ : १०७ जणांचा बळी घेणाऱ्या मक्का क्रेन दुर्घटनेचा तो भयंकर क्षण!

मक्का मस्जिदच्या काम सुरु आहे तिथेच हा भारतीय मजूर काम करतोय.

Saudis beat an Indian to pulp

Saudis beat an Indian to pulpAre we surprised then when a Saudi diplomat rapes Indian and Nepalese woman in Delhi as a matter of his right?

Posted by Tarek Fatah on Thursday, September 17, 2015

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.