beautiful tv anchor

VIDEO : ही सुंदर टीव्ही अॅंकर आहे भारतीय क्रिकेटर केएल राहुलची गर्लफ्रेंड

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल सातत्याने चांगला खेळत आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे. २५ वर्षीय राहुलने १८ कसोटी सामन्यात २९ डाव्यात त्यांने ५६.०९च्या धावगतीने १२५७ धावा केल्यात. यात तो एकवेळा नाबाद राहिला.

Aug 8, 2017, 09:54 AM IST