beauty tips

Diwali hacks 2022: वापरल्यानंतर फेकू नका लिंबाच्या साली..आहेत खूप फायदे

 लिंबाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्याचा वापर खाद्यपदार्थांपासून सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. 

Oct 25, 2022, 05:42 PM IST

Skin Care Tips: तुमच्या चेहऱ्यावरील व्रण घालवायचेत? फॉलो करा काही भन्नाट टिप्स

आज आम्ही तुम्हाला अशा खुणांपासून मुक्त होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत...

Oct 21, 2022, 09:07 PM IST

Skin Care: चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या वैज्ञानिक कारण

हे उघड आहे की यामागे त्वचेशी संबंधित काही वेगळी कारणे असतील जी आतापर्यंत तुमच्यासमोर उघड झाली नाहीत.

Oct 15, 2022, 06:27 PM IST

'या' झाडाचं पान करतं फेसवॉशचं काम, कोणत्याही Side Effect शिवाय!

बाजारातील फेसवॉशपेक्षा हे नैसर्गिक फेसवॉश एकदा नक्की वापरा!

Oct 12, 2022, 12:49 AM IST

Dark Upper Lips: ओठांवरील काळे डाग नको असल्यास करा 'हे' घरगुती उपाय

 काही घरगुती उपायांनी हे काळे डाग दूर केले जाऊ शकतात. 

Oct 9, 2022, 01:25 PM IST

Teeth Whitening: तुमचे दात पिवळे पडलेत? घरातील फळांनी कराल मोत्यासारखे स्वच्छ

सुंदर स्मित हास्य चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतं. त्यामुळे हसताना दात पिवळे दिसले तर वाईट वाटतं. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होतो.

Aug 17, 2022, 06:54 PM IST

Beer For Shiny Hair: पिण्यासाठी नव्हे, केस धुण्यासाठी उघडा बिअरची बाटली, जाणून घ्या फायदे

बिअर फक्त ग्लासमध्ये घेऊन पिण्यासाठी नाही, तर केसांच्या वाढीसाठी आणि केस चमकदार बनवण्यासाठीही उपयोगी ठरते.  

Aug 10, 2022, 09:32 AM IST

या रक्षाबंधनाला दिसा अभिनेत्रींप्रमाणे सर्वात सुंदर.. फॉलो करा या ब्युटी टिप्स

   रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन थांबलाय एव्हाना आपली खरेदी झाली असेल किंवा भावांकडून काय काय  गिफ्ट्स घ्यायचेत ती लिस्टसुद्धा बनवून झाली असेल  .. 

Aug 5, 2022, 02:35 PM IST

सुंदर गुलाबी ओठांसाठी आता घरच्या घरी करा हा उपाय

स्क्रब केल्याने ओठांवरील डेड स्किन निघून जाते तसेच ब्लड सर्क्युलेशन सुद्धा  वाढेल आणि ओठ आणखी सुंदर दिसायला मदत होईल 

Jul 30, 2022, 06:17 PM IST

फ्लोअलेस स्किन हवीये?आजपासूनच खाण्याच्या' या' सवयी बदला, न्यूट्रिशनिस्टने सांगितले सिक्रेट

आपल्या त्वचेमध्ये स्वतःला पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती असते

Jul 28, 2022, 01:36 PM IST

विवाहित महिला पायात जोडव्या आणि डोक्याला सिंदूर का लावतात? जाणून घ्या 'या' मागचं वैज्ञानिक कारण

तुम्ही जरी याकडे एक दागिना म्हणून पाहात असाल तरी, देखील याचा खरा संबंध महिलांच्या आरोग्याशी आहे. 

Jul 26, 2022, 09:54 PM IST

पिंपल फ्री स्कीनसाठी अशा पद्धतीनं वापरा लाल चंदन

तुम्ही मुरुमं दूर करण्यासाठी रामबाण उपचार शोधताय..ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Jul 25, 2022, 08:13 PM IST

कुर्ता आणि बनारसी दुपट्टा करा मिसमॅच..या सणासुदीत दिसा सर्वात हटके..

तुम्ही नवीन कपड्यांशिवायही स्टायलिश दिसू शकता.  फक्त काही टिप्स हव्या आहेत.  

Jul 25, 2022, 07:24 PM IST

तुमच्या घरात आहे का नवजात शिशु... तुम्हीसुद्धा ही चूक करत नाहीत ना ..होईल नुकसान

 बाळाची काळजी घेताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.  नवजात बाळाची त्वचा खूप मऊ असते.  त्वचेसोबतच बाळाचे केसही खूप मऊ असतात.  लहान मुलांच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना  जाड, मऊ आणि निरोगी केस मिळण्यास मदत होते.

Jul 25, 2022, 06:49 PM IST

दह्यामध्ये मिसळा फक्त 'ही' एक गोष्ट आणि वाढवा तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य

दह्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, ज्याचा वापर करून तुमची त्वचा सुंदर आणि तरुण दिसते. 

Jul 25, 2022, 06:35 PM IST