beauty tips

'या' व्हिटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर येतात डाग

आपल्या शरीरात एका गोष्टीची जरी कमी झाली तरी आपल्या आरोग्यावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. अनेकदा यामुळे अशकतापणा येतो. अनेकदा तर आपली त्वचा खराब होऊ लागते. आपल्या त्वचेवर डाग येतात किंवा मग त्वचा काळी होऊ लागते. चला तर जाणून घेऊया कोणत्या विटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर डाग येऊ लागतात. 

Nov 11, 2023, 04:42 PM IST

आता वयाच्या चाळीशीत सुद्धा दिेसा तरुण;खा फक्त ही 5 फळं

वयाची चाळीशी सुरु झाली कि आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटते, चाळीशीत पण वीस वर्षांचं असल्यासारखं दिसायचं असेल तर ही  पाच फळं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST

'या' 6 गोष्टींमुळे होतो Hairfall

केस आपल्या सुंदरता वाढवतात. महिला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करत त्यांची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही अनेकांना लांब केस खूप आवडतात. अशात केसांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जर तुमचं ही उत्तर हो असेल तर या सगळ्या प्रदुषणाच्या काळात केसांची अशी काळजी घ्या.

Nov 5, 2023, 05:35 PM IST

थंडीत गार पाण्याने आंघोळीचे खूप फायदे, वाचून व्हाल हैराण

Benefits of Cold Water: थंड पाण्याने आंघोळीचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. आंघोळ झाल्यावर आराम मिळतो.  मांसंपेशींचा आकसलेपाणा दूर होतो. टाळू निरोगी, हायड्रेट राहते. एका संशोधनात समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्या ल्युकोसाईड्स खूप सक्रिय होतो. ब्लड वेसल्स गोठते. वेदना देणाऱ्या सुजेला कमी करण्यास मदत होते.

Oct 21, 2023, 05:32 PM IST

टाचेच्या भेगांवर केळ्याची साल उपयोगी!

केळं हे एक असं फळ आहे जे कधीही आणि केव्हाही आपण खाऊ शकतो. केळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहितीये का की फक्त केळ नाही तर केळ्याचे साल देखील खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया ते कसे. 

Oct 18, 2023, 07:17 PM IST

Anti Aging Foods : कायम चिरतरुण ठेवतील हे 5 पदार्थ

अनेकदा तणावामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढतात. या 5 पदार्थांनी तिशीतही दिसाल विशीच्या 

Oct 6, 2023, 04:08 PM IST

घरात रोज वापरात असलेला हा एक पदार्थ थांबवेल केस गळती!

पावसाळ्यात केस गळणे, तुटणे आणि केस पांढरे होणे या सामान्य समस्या मानल्या जातात. या ऋतूत केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. बरेच वेगवेगळे उपाय करून पाहिले पण काहीही फरक पडत नाही. आज आम्ही तुम्हाला केस गळतीचे घरगुती उपाय सांगणार आहोत...

Sep 13, 2023, 04:07 PM IST

झोपण्याआधी 'हे' करून पाहा आणि चिंता मुक्त व्हा!

सुट्टीच्या आधल्या रात्री अनेकांना डोक्याला तेलाची छान मसाज करायला आवडते. त्यामुळे आपल्याला फक्त शांत झोप लागत नाही तर अनेक फायदे देखील होतात. तुम्हाला माहित आहे का? रात्री झोपायच्या आधी डोक्याची मालिश करायचे फायदे... चला तर जाणून घेऊया...

Aug 19, 2023, 07:10 PM IST

दारुपेक्षा बदाम यकृताला जास्त हानीकारक! बदामामध्ये कॅन्सर निर्माण करणारे...सद्गुरूंनी दिला इशारा

How To Eat Almonds : बदाम हे सुपरफूड असून वजन कमी करण्यापासून आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. पण सद्गुरूंनी बदाम हे यकृतासाठी दारुपेक्षा घातक असल्याचं म्हटलं आहे. 

 

Aug 11, 2023, 12:20 PM IST

सेक्स, ड्रग्ज आणि...; एकांतात मुली Google वर काय सर्च करतात? रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

What Girls Mostly Search : 2020 मध्ये भारतात 749 दशलक्ष इंटरनेट युझर्स होते तर हीच संख्या 2040 पर्यंत एकूण संख्या 1.5 अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. मुलींच्या सर्च हिस्ट्रीमध्ये ( Search history ) नेमकं कशाचा समावेश असतो हे एका अहवालातून समोर आलंय. मुली एकांतात इंटरनेटवर नेमक्या कोणत्या गोष्टी सर्च करतात याची तुम्हाला माहितीये का?

Jul 13, 2023, 08:44 PM IST

Skin Problem चे कारण ठरु शकतात मेकअप ब्रश, कसं ते जाणून घ्या

How To Clean Makeup Brushes : चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी आपण प्रत्येकजण मेकअप ब्रश वापरतो. परंतु बहुतेक लोकांना ते कसे स्वच्छ करावे हे माहित नसते. यामुळे लोक एकतर ब्रश फेकून देतात किंवा खराब ब्रश वापरत राहतात. जर तुम्ही तुमचा ब्रश नियमितपणे स्वच्छ केला नाही, तर तुम्हाला एक्ने, पिंपल आणि पुरळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ब्रश कसा स्वच्छ करायचा आणि तो का महत्त्वाचा आहे ते जाणून घेऊ या. 

Jun 21, 2023, 05:08 PM IST

चेहरा धुताना तुम्हीही या चुका करत आहात का? दिवसातून किती वेळा चेहरा धुवा?

Beauty Tips : वाढलेले प्रदुषण यामुळे निस्तेज होणारा चेहरा तेजस्वी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक वेळा आपण चेहरा धुवतो. पण दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा? हे तुम्हाला माहिती आहे का?

Jun 11, 2023, 02:41 PM IST

चेहरा चांदीसारखा चमकेल; फेस वॉश करताना फ्रीजमध्ये ठेवलेली या वस्तू वापरा

घरातच असे अनेक पदार्थ असतात जे नैसर्गिकरीत्या तुमची त्वचा सुंदर आणि तजेलदार बनवतात. असेच हे पदार्थ आहेत. 

May 23, 2023, 10:59 PM IST

तुमचे केस पांढरे झालेत का? मग सगळ्यात आधी हे उपाय करा, वाचा कारणं...

white hair Issue : जर तुमचे केस कमी वयातच पांढरे झाले तर तुमच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता असू शकते. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, लहान वयात केस पांढरे होण्याची लक्षणे दिसू शकतात. जाणून घ्या त्यावरील उपाय.. 

May 22, 2023, 04:44 PM IST

Holi Color Health Tips : चेहरा, केस आणि नखांमधून रंग काढण्याची घरगुती पद्धत

Holika Dahan 2023 : होळी खेळण्याचा प्लॅन बनवला असेल, पण चेहरा, केस आणि नखांच्या रंगाबद्दल काळजी करत असाल तर आज आम्ही असं काही मार्ग सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही चेहरा, केस आणि नखे सहज सुरक्षित ठेऊ शकता.

Mar 7, 2023, 09:56 AM IST