beauty tips

चामखीळीचा त्रास वेदनारहित दूर करण्यासाठी खास उपाय

त्वचेवर चामखीळ येणं ही समस्या वर पाहता लहान वाटत असली तरीही कलांतराने ती त्रासदायक ठरू शकते. 

Jul 19, 2018, 10:44 PM IST

त्वचा खुलवण्यासाठी मुलतानी मातीत मिसळा हे '2' पदार्थ

मुली त्यांच्या फीटनेसची जितकी काळजी घेतात त्यापेक्षा थोडी जास्त किंबहुना थोडी अधिकच त्यांच्या त्वचेची काळजी घेतात. 

Jul 18, 2018, 10:02 PM IST

स्ट्रेचमार्क्स कमी करण्याचे घरगुती उपाय

गरोदरपणाचा काळ संपल्यानंतर पोटावर स्ट्रेचमार्क येतात.

Jul 16, 2018, 03:35 PM IST

पावसाळ्यात ब्लॅकहेड्सचा त्रास टाळणार्‍या '4' खास टीप्स

पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. 

Jul 8, 2018, 08:21 PM IST

नखांभोवतीचा काळसरपणा झटपट दूर करतील 'हे' घरगुती उपाय

तुमचे हात कितीही सुंदर अअणि स्वच्छ ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरीही नखांजवळची त्वचा काळवंडते. 

Jul 2, 2018, 01:40 PM IST

काळवंडलेले ओठ पुन्हा तजेलदार करण्यासाठी '4' नैसर्गिक उपाय

पाणी कमी पिणे, स्मोकिंग अशा सवयींमुळे ओठ काळसर होण्याची शक्यता अधिक असते. 

Jun 26, 2018, 11:46 AM IST

... म्हणून पावसाळ्यातही त्वचेवर सनस्क्रीन लोशनची गरज !

सूर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. 

Jun 24, 2018, 05:02 PM IST

या '4' घरगुती उपायांनी अवघ्या आठवड्याभरात त्वचा पुन्हा होईल तजेलदार

सनस्क्रीन न लावता अधिकवेळ उन्हात फिरल्यास त्वचा काळवंडण्याला सुरूवात होते. 

Jun 24, 2018, 04:20 PM IST

नखांंचा पिवळेपणा दूर करेल 'हा' घरगुती उपाय

नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी तुम्ही डार्क रंगाच्या नेलपेंट्स लावता का?

Jun 11, 2018, 04:00 PM IST

या उपायांनी घरच्या घरी दूर करा व्हाईटहेड्सचा त्रास

तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये ब्लॅक हेड्स, व्हाईटहेड्स, अ‍ॅक्नेचा त्रास अधिक प्रकर्षाने जाणवतो. 

Jun 5, 2018, 03:17 PM IST

दाढी,मिशीचे केस काळेभोर ठेवण्यासाठी मदत करतील 'हे' घरगुती उपाय

सौंदर्याच्या बाबतीमध्ये केवळ मुलीच जागृत असतात असे काही नाही.

Jun 4, 2018, 03:44 PM IST

चष्माच्या अतिवापरामुळे नाकपुडीवर पडणारे डाग हटवतील 'हे' घरगुती उपाय

काही जण स्टाईल म्हणून असेल तर काही जणांना डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी नियमित चष्मा वापरणं गरजेचे असते. 

May 29, 2018, 04:48 PM IST

'या' घरगुती उपायांंनी कमी करा अंडरआर्म्सचा काळसरपणा

अनेकदा मुलींना सिवलेस कपडे घालण्याची हौस असते. 

May 21, 2018, 10:09 PM IST

लाल रंगाची लिपस्टिक लावताना 'या' गोष्टीचं भान ठेवा

लाल रंगाची लिपस्टिक ही एव्हरग्रीन लिपस्टिक रंगांपैकी एक आहे. 

May 19, 2018, 10:41 PM IST

केवळ केसांंच्या वाढीसाठी नव्हे तर 'या' कारणांंसाठीही नारळाचं तेल फायदेशीर

नारळाचं तेल हे अन्नपदार्थ बनवण्यापासून ते अगदी सौंदर्य खुलवण्यासाठी वापरलं जातं.  

May 18, 2018, 10:19 PM IST