beed crime news

बीड पुन्हा हादरलं! आंबेजोगाईत तरुणाला बेदम मारहाण, आणखी एका टोळीवर मकोका

बीडमध्ये दररोज नवनवे गुन्हे समोर येऊ लागले आहेत. अशातच आता बीडमधील आणखी एका मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Mar 20, 2025, 08:26 PM IST

Beed: बीडमध्ये वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड? कोण आहे हा गुंड?

बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता पडू लागला आहे. धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी ओमकार सातपुते यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. तर ओमकार सातपुते यानंही एकाला जबर मारहाण केल्याचं समोर आलंय.

Mar 13, 2025, 11:01 PM IST
beed news Forest Departement Bulldozer on Satish Bhosale khokya House PT10M26S

Satish Bhosale : खोक्याच्या घरावर बुलडोझर, वनविभागाचा दणका

beed news Forest Departement Bulldozer on Satish Bhosale khokya House

Mar 13, 2025, 07:05 PM IST

बीडमधील खोक्या भाईचे धक्कादायक कारनामे! अटकेसाठी मोर्चा, सुरेश धसांना सहआरोपी करण्याची मागणी

सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते. 

Mar 9, 2025, 06:46 PM IST

Crime: बीड हादरला! महिला दिनीच पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेवर अत्याचार

महिला दिनीच महाराष्ट्र हादरला आहे. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केला आहे. 

Mar 8, 2025, 10:29 PM IST

बीडमध्ये कुणाचं टिप्परराज? राखेच्या धंद्यातून दहशतीचा धुरळा

बीड जिल्ह्यातील राख वाहतूक, अवैध वाळू उपसा याबाबत राज्यभर सध्या चर्चा सुरु आहे. त्यात बीड जिल्ह्यात नक्की किती टिप्पर चालतात याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.. त्यावेळी एकट्या बीड जिल्ह्यात 1250 अधिकृत टिप्पर असल्याचं पुढं आलं आहे. मात्र अनधिकृत टिप्पर यापेक्षा दुप्पट असल्याचं बोललं जातंय. 

Feb 1, 2025, 10:40 PM IST

आडरस्त्यात नाही तर परळीच्या कोर्टासमोर झाला महादेव मुंडेंचा खून; 458 दिवसानंतर सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप

 महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी देखील केला आहे.

Jan 22, 2025, 11:17 PM IST

मोक्कारपंती ग्रुप अन् 'तो' व्हिडीओकॉल, सरपंच संतोष देशमुखांना मारहाण होताना सहा जण पाहत होते

Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठ्या अपडेट समोर येत आहेत. 

Jan 12, 2025, 11:09 AM IST

विष्णु चाटेच्या फोनमध्ये असं आहे तरी काय? नाशिकमध्ये स्वतःच फेकला मोबाईल

Beed Case Update: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असला तरी अद्याप पोलिसांना विष्णु चाटे याचा फोन सापडला नाहीये. 

Jan 12, 2025, 09:08 AM IST

महाराष्ट्रात पुन्हा खळबळ! बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह; पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद

Beed  News : बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जेमतेम तपास करुन फायली बंद केल्या आहेत. 

Jan 8, 2025, 07:29 PM IST

महाराष्ट्रात तालिबानी कृत्य! पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबलं

बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबण्यात आले. 

Jan 1, 2025, 10:58 PM IST

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरण; गुन्हेगारी कृत्यांची कुंडली अंगावर काटा आणणारी

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या गुन्हेगारीची कुंडलीच झी 24 तासच्या हाती लागलीय. यातील गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार आहे. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांची कुंडली पाहिली तर तुमच्या अंगावरही काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

Dec 31, 2024, 10:48 PM IST

चायनीजचं आमिष दाखवत 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, तिच्याच घरात नेलं अन्...

Beed Crime News: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. 

Oct 21, 2024, 11:04 AM IST

बापाचा पोटच्या लेकीवर वारंवार बलात्कार; 14 वर्षांची मुलगी 7 महिन्यांची गर्भवती

Beed Crime News: बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. बापानेच पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडना आहे. मुलीच्या आईनेच बापाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

Feb 9, 2024, 12:28 PM IST