beed news

डिझेलचा टॅंकर फुटल्यानंतर बीडमध्ये रस्ता पेटला; चालकाचा होरपळून मृत्यू!

डिझेलचा टॅंकर फुटल्यानंतर बीडमध्ये रस्ता पेटला; चालकाचा होरपळून मृत्यू!

Beed Diesel tanker explodes: बीडमध्ये इंधन घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला. 

Dec 12, 2025, 06:08 PM IST
पतीचे अनैतिक संबंध, 9 महिन्यांपूर्वी लग्न...; वरळीत नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

पतीचे अनैतिक संबंध, 9 महिन्यांपूर्वी लग्न...; वरळीत नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

BJP Pankaja Munde PA Wife Suicide: मुंबईतल्या वरळी भागात आज एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणीने आपल्या वरळीतल्याच राहत्या घरी  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर येते.

Nov 23, 2025, 12:58 PM IST
Crime News : नगरपरिषद इमारतीच्या छतावर कर्मचाऱ्यानं संपवलं आयुष्य; बीडमधील धक्कादायक घटना

Crime News : नगरपरिषद इमारतीच्या छतावर कर्मचाऱ्यानं संपवलं आयुष्य; बीडमधील धक्कादायक घटना

Beed News : बीडमधील आणखी एका धक्कादायक घटनेनं सर्वांच्या नजरा वळवल्या असून, समोर आलेला घटनाक्रम अन् संपूर्ण वास्तव हादरवणारं....    

Nov 8, 2025, 10:02 AM IST
पुरानंतर आता भूस्खलनाची टांगती तलवार! काही दिवस धोक्याचे; महाराष्ट्रातील 'या' गावाला भीती वाढवणारा इशारा

पुरानंतर आता भूस्खलनाची टांगती तलवार! काही दिवस धोक्याचे; महाराष्ट्रातील 'या' गावाला भीती वाढवणारा इशारा

Maharashtra Weather News : संकट नेमकं किती गंभीर आहे याची धडकी भरवणारी दृश्य आता समोर येत असून, प्रशासन पुढं काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं...   

Oct 9, 2025, 02:04 PM IST
 बीडमध्ये पुन्हा धक्कादायक घटना; महिलेला बेदम मारहाण, पाय तोडण्याचा प्रयत्न, कारण...

बीडमध्ये पुन्हा धक्कादायक घटना; महिलेला बेदम मारहाण, पाय तोडण्याचा प्रयत्न, कारण...

Beed Crime News: बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेला मारहाण करुन पाय तोडण्याचा प्रयत्न केला आहे.  

Oct 8, 2025, 02:40 PM IST
पुरानंतर मराठवाड्यात भूस्खलनाचा धोका; 'या' गावात जमिनीला मोठाल्या भेगा, गावकरी भयभीत!

पुरानंतर मराठवाड्यात भूस्खलनाचा धोका; 'या' गावात जमिनीला मोठाल्या भेगा, गावकरी भयभीत!

Marathwada Floods Beed News : आधी अतिवृष्टी, त्यानंतर झालेला भीषण पूर आणि आता भूस्खलनाची भीती... मराठवाड्यावरील संकट काही टळेना. 

Oct 7, 2025, 07:58 AM IST
Beed Crime : धक्कादायक! सातवीतल्या मुलीचं लग्न लावलं, अन् आईचं जावयासोबत अनैतिक संबंध, त्यानंतर दोघांनी मिळून...

Beed Crime : धक्कादायक! सातवीतल्या मुलीचं लग्न लावलं, अन् आईचं जावयासोबत अनैतिक संबंध, त्यानंतर दोघांनी मिळून...

Beed Crime : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईने अल्पवयीन मुलीचं बळजबरीने लग्न लावून दिलं. त्यानंतर आईने जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचे समोर आलं. त्यानंतर चार वर्षांनंतर...

Sep 21, 2025, 09:55 PM IST
स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात धावणार रेल्वे; स्थानके अन् तिकीट किती, वाचा सविस्तर

स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात धावणार रेल्वे; स्थानके अन् तिकीट किती, वाचा सविस्तर

Beed Ahilyanagar Railway: बीड अहिल्यानगर रेल्वे अखेर आज सुरू होणार आहे. बीडकरांचे स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.

Sep 17, 2025, 12:13 PM IST
Beed Crime : गणपतीसमोर थिरकला; डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला अन्...25 वर्षीय तरुणाची हत्या

Beed Crime : गणपतीसमोर थिरकला; डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला अन्...25 वर्षीय तरुणाची हत्या

Beed Crime : 25 वर्षीय तरुणीच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार करुन खून केल्याचा घटनेने पुन्हा एकदा बीड शहर हादरले आहेत. 

Sep 4, 2025, 10:41 AM IST
Beed Crime : परळीत आज बंदची हाक! सहा वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारानंतर संतापाची लाट, आईला झोप लागली अन्...

Beed Crime : परळीत आज बंदची हाक! सहा वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारानंतर संतापाची लाट, आईला झोप लागली अन्...

Beed Crime : परळी रेल्वे स्टेशनवर आईला झोप लागली आणि नराधमाने संधी साधत सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्या. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट पसरली असून आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे. 

Sep 3, 2025, 09:23 AM IST
अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्यासाठी बीडच्या तरुणाला मेसेज; पाकिस्तानातील लोकेशन पण पाठवले

अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्यासाठी बीडच्या तरुणाला मेसेज; पाकिस्तानातील लोकेशन पण पाठवले

Beed News Today: अयोध्येतील श्री राम मंदिर उडवून देण्यासाठी बीडच्या तरुणाला मेसेज आल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने पाकिस्तानातील लोकेशन देखील पाठवले

Aug 2, 2025, 03:49 PM IST
गौप्यस्फोट! 'दोनशे दिवसांमध्ये 2 वेळा मरता मरता वाचलो'; धनंजय मुंडे असं का म्हणाले?

गौप्यस्फोट! 'दोनशे दिवसांमध्ये 2 वेळा मरता मरता वाचलो'; धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Dhananjay Munde News : मुंडेंच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे आणि का होता? त्यांच्या या वक्तव्यामागचा नेमका अर्थ काय? राजकीय वर्तुळाचंही लक्ष वेधणारं वृत्त. वंजारी समाजाच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. पाहा धनंजय मुंडे काय म्हणाले, जसंच्या तसं...   

Jul 28, 2025, 09:29 AM IST
'तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड...'; सावकारी जाचाला कंटाळून कापड व्यावसायिकाने संपवलं जीवन

'तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड...'; सावकारी जाचाला कंटाळून कापड व्यावसायिकाने संपवलं जीवन

बीड जिल्ह्यात सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्येच्या घटना समोर येत असतानाच पुन्हा एकदा कापड व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडली आहे. 

Jul 7, 2025, 11:46 AM IST
 बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचे प्रकरण? चित्रा वाघ यांचा अत्यंत धक्कादायक खुलासा; खरी माहिती आली समोर

बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचे प्रकरण? चित्रा वाघ यांचा अत्यंत धक्कादायक खुलासा; खरी माहिती आली समोर

बीडमधील ऊसतोड मजुरांचं धक्कादायक वास्तव समोर आले. ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांची गर्भपिशवी काढल्याची माहिती समोर आली. मात्र, यावर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.   

Jun 4, 2025, 03:23 PM IST
इगतपुरीत येथील 9 दिवसांची ध्यानसाधना संपून धनंजय मुंडे गेले कुणीकडे?

इगतपुरीत येथील 9 दिवसांची ध्यानसाधना संपून धनंजय मुंडे गेले कुणीकडे?

वादाच्या केंद्रस्थानी सापडलेल्या मुंडेंनी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात जाऊन ध्यानसाधना केली आहे. ध्यानसाधना पूर्ण करून मुंडे तिथून रवाना झालेत. मात्र, त्यानंतर मुंडे गेले कुणीकडे असा प्रश्न सर्वांना पडतो आहे. 

Jun 1, 2025, 10:16 PM IST
आरोप झाले, मंत्रीपद गेले.. धनंजय मुंडे आता मनःशांतीसाठी विपश्यना केंद्रात

आरोप झाले, मंत्रीपद गेले.. धनंजय मुंडे आता मनःशांतीसाठी विपश्यना केंद्रात

माजी मंत्री धनंजय मुंडे हे मनःशांतीसाठी विपशन्ना केंद्रात गेल्याची माहिती मिळत आहे. 

May 30, 2025, 08:29 AM IST
अपघातातून बचावले पण भरधाव ट्रकने चिरडले, बीडमध्ये 6 जणांचा मृत्यू, गाडी चक्काचूर

अपघातातून बचावले पण भरधाव ट्रकने चिरडले, बीडमध्ये 6 जणांचा मृत्यू, गाडी चक्काचूर

बीड गढीजवळ भीषण अपघात झाला आहे. गेवराईचे सहा जण ठार झाले आहेत. 

May 27, 2025, 07:49 AM IST
बीडच्या वंजारवाडीत माजी सरपंचाची गुंडगिरी, निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला अमानुष मारहाण

बीडच्या वंजारवाडीत माजी सरपंचाची गुंडगिरी, निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला अमानुष मारहाण

बीडच्या वंजारवाडीमध्ये एका माजी सैनिकाच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याच्या रागातून निवृत्त सैनिकाच्या कुटुंबातील महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. 

May 25, 2025, 10:21 PM IST
बीडमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट; खुनाचा प्रयत्न, दरोडा प्रकरणी कराडमागोमाग आणखी एका टोळीवर मकोका

बीडमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट; खुनाचा प्रयत्न, दरोडा प्रकरणी कराडमागोमाग आणखी एका टोळीवर मकोका

Beed Crime News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याचा शोध अद्यापही तपासयंत्रणांना लावला आलेला नाही. आणि अशातच बीडमधून आणखी एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे....

May 12, 2025, 08:58 AM IST