beed radio blast

रेडिओ स्फोटातील जखमींची प्रकृती चिंताजनक

बीडच्या रेडिओ स्फोटात जखमी झालेल्या चौघांचीही प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगीतलंय. या चौघांवर मुंबईच्या जे.जे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dec 3, 2012, 11:33 AM IST

बीड रेडिओ स्फोटाचा झाला उलगडा!

रेडिओ पार्सल स्फोट प्रकरणाचा उलगडा झाला असून वैयक्तिक वैमन्स्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी आबा उर्फ राजभाऊ गिरी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Dec 2, 2012, 10:34 PM IST