आता नाटकातही वाजणार 'बीऽऽप...बीऽऽप!'
आता नाटकातही वाजणार 'बीऽऽप...बीऽऽप!'
Nov 30, 2015, 10:13 PM ISTप्रथमच नाटकात वाजणार 'बीऽऽप...बीऽऽप!'
सिनेमात आक्षेपार्ह शब्द किंवा संवादांना बीप लावण्याचा प्रकार आपण पाहिला आहे. मात्र बीपचा हा प्रकार आता नाटकातही दिसणार आहे. नाटकांमध्ये आक्षेपार्ह संवादांना कात्री लावण्यासाठी पहिल्यांदाच हा प्रकार प्रत्यक्षात येणार आहे.
Nov 30, 2015, 07:10 PM IST'बॉम्बे'ला केलं 'बीप'... सोशल वेबसाईटसवर खिल्ली
महिला सुरक्षेवर बनवण्यात आलेल्या एका गाण्यामध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा उल्लेख आलाय... पण, तो मुंबई नव्हे तर 'बॉम्बे' या नावानं... आणि यालाच फिल्म सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय.
Feb 3, 2015, 01:23 PM IST