before its release animal

Animal Advance Booking : रिलीजआधीच रणबीरचा चित्रपट हिट? लाखो तिकीटांची विक्री

बॉलिवूड अभिनेता रणबीर सध्या त्याच्या आगामी सिनेमा  'अ‍ॅनिमल'  सिनेमामुळे सतत चर्चेत आहे. या सिनेमाची गेले अनेक दिवस प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र हा सिनेमा रिलीज होण्याआधीच या सिनेमाने छप्पर फाड कमाई करायला सुरुवात केली आहे.

Nov 28, 2023, 01:01 PM IST