भीक देणाऱ्यांवर दाखल होणार FIR; भारतातल्या 'या' शहरात 1 जानेवारीपासून अंमलबजावणी! कारण फारच रंजक
Beggar Free City In India: भारतामधील शहरामध्ये हा कठोर नियम लागू केला जाण्यामागे काही धक्कादायक खुलासे आणि केंद्र सरकारची योजना कारणीभूत आहे
Dec 17, 2024, 02:34 PM ISTनागपुरमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली
The number of beggars increased in Nagpur
Apr 19, 2023, 06:35 PM ISTExclusive Video: नवी मुंबईत 'उडता पंजाब'; भर रस्त्यात भिकारीच विकतात ड्रग्ज
नवी मुंबईसह उरण, पनवेल परिसरात अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरु आहे. अगदी 100, 200 रूपयात गांजा सहजपणे उपलब्ध होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, रबाळे तसंच दिघा भागात भिका-यांमार्फत या अमली पदार्थांचा गोरखधंदा सुरू आहे.
Dec 3, 2022, 05:25 PM ISTVideo | Special report | भीक मागण्यासाठी मुलांची खरेदी
SPECIAL REPORT ON BEGGARS CHILDREN
Sep 3, 2021, 09:40 PM ISTदेशातल्या या राज्यामध्ये सगळ्यात जास्त भिकारी
देशातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी जाहीर केली आहे.
Mar 20, 2018, 11:16 PM ISTभजी विकणे जॉब आहे तर, भिक मागणेसुद्धा रोजगार आहे : पी. चिदंबरम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 28, 2018, 07:51 PM IST... म्हणून भिकारी एक रूपयाचं नाणं नाकरतात
उत्तरप्रदेशामध्ये भिकारींच्या एका समुदयाने भीक म्हणून एक रूपयाचं नाणं घेण्यास नकार दिला आहे. एक रूपयाच्या नाण्याच्या आकारावरून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Jan 9, 2018, 10:24 AM ISTहे भिकारी एटीएम कार्ड स्वाइप मशीनद्वारे मागतात भीक
देशात असे कोणतेही ठिकाण नसेल जिथे भिकारी भीक मागताना दिसणार नाहीत. मात्र देशात असेही भिकारी आहे जे टीएम कार्ड स्वाइप मशीनद्वारे भीक मागतात.
Dec 25, 2015, 03:08 PM ISTकल्याण डोंबिवली परिसरात अशीही चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 10:19 PM ISTभिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, कर्ज वाटप सुरू!
ही बातमी वाचल्यानंतर भिकाऱ्यांना भिकारी बोलावं का?, हा प्रश्न तुमच्या समोर पडेल. बिहारच्या गया शहरातील भिकाऱ्यांच्या एका समुहाने चक्क स्वत:ची एक बॅंक सुरु केली आहे, जी ते स्वत: चालवता.
May 7, 2015, 02:44 PM IST१०० वर्षांची कोट्यधीश भिकारी महिला!
भिकारी म्हटलं की, अत्यंत द्रारिद्रयाची भावना मनात येते. मात्र सौदी अरेबिया शहरातील जेद्दाहमध्ये एक भिकारी महिला कोट्याधीश असल्याचं उघडकीस आलंय.
Mar 21, 2014, 04:34 PM ISTका करत होता `तो` भिकाऱ्यांची हत्या?
शिर्डीत सिरीअल किलरला गजाआड केल्यानंतर राहाता न्यायालयान त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सूनावलीय....कोठडीत पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपीन गुन्हा केल्याची कबूली देताना आपल खरं नाव राहण्याच ठिकाण तसच हत्या करण्यामागच कारणही स्पष्ट केलय...
Aug 10, 2013, 09:19 PM ISTशिर्डीमध्ये ६ भिकाऱ्यांची हत्या
शिर्डीत एकाच महिन्यात 6 भिका-यांची हत्या झाल्याचं उघड झाल्यानं दहशतीचं वातावरण पसरलंय. एकाच महिन्यात झालेल्या या हत्येमागे सीरियल किलरचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 29, 2013, 08:02 PM ISTफेसबुक ठेवणार भिकाऱ्यांवर नजर
भिकारी हे बऱ्याचदा त्रासदायक ठरतात. अनेक वेळेस त्यांचा लहान मुले, स्त्रिया यांना त्रास होतो. त्यामुळे आता भिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे.
Aug 22, 2012, 09:40 PM ISTहरवलेलं बालपण
भारतात दर मिनिटाला दोन मुलं बेपत्ता होतात. अनेक मुलं गुलामगिरीच्या अजगरी विळख्यात अजूनही अडकलेली आहेत. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची लांबलचक यादी ही भीषण आहे.
Dec 20, 2011, 12:07 PM IST