beggers

अकोल्यात लॉकडाऊनमुळे पोलिसांचे खायचे हाल

पोलीस, रस्त्याच्या कडेला राहणारे भिकारी, ट्रकचालक यांच्या खाण्याचे मोठे हाल

Apr 5, 2020, 04:34 PM IST
Mumbai Lockdown Coronavirus Impact On Beggers PT1M22S

मुंबई | लॉकडाऊनमुळे भिकाऱ्यांची उपासमार

मुंबई | लॉकडाऊनमुळे भिकाऱ्यांची उपासमार
Mumbai Lockdown Coronavirus Impact On Beggers

Mar 28, 2020, 01:50 PM IST

'येथे' भिकारी दाखवल्यास मिळणार ५०० रुपये!

रस्त्यावर, स्टेशनवर, रेल्वेत अगदी मंदिराबाहेर देखील आपल्याला भिकारी अगदी सहज पाहायला मिळतात. 

Nov 16, 2017, 06:02 PM IST

एका अंध भिकाऱ्याचेही अडकले पैसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर,  एका अंध भिकाऱ्यासमोर प्रश्न पडला आहे की आता आपल्या पैशांचं का करावं, कारण त्याच्याकडे ५००, १००० राच्या स्वरूपात ९८ हजार रूपये आहेत. 

Nov 11, 2016, 04:58 PM IST

देशातील एक भयानक वास्तव सांगणारा व्हिडिओ

भारत असा देश जेथे आज ही काही लोकांना एक वेळचं जेवन घरातून बाहेर पडल्याशिवाय मिळत नाही. त्यातच दुष्काळाची गंभीर समस्या ही जगणं कठीण करते. देशात असे अनेक लोक आहेत जे भीक मागून खातात. काही भीक मागणारी लोकं तर पैसे मागून व्यसनाच्या आहारी जातात.

Feb 23, 2016, 04:28 PM IST

भिकाऱ्यांची किडनी काढून श्रीमंतांची लूट

पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनीकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. रस्त्यावरच्या गोरगरीब भिका-यांची किडनी काढून ती धनाढ्य व्यक्तींना विकली जातेय, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय.

Oct 1, 2013, 05:57 PM IST

सुधारगृहात भिकारी निराधार

भिका-यांना स्वकष्टानं जगता यावं यासाठी केडगावच्या या सुधारगृहाची स्थापना करण्यात आली. पण इथे तर त्यांना जिवंतपणीच मारण्याचं काम सुरू आहे. अंगात घालायला ना धड कपडे ना पोटाला अन्न. शेतीचं काम देणं सोडाच दिवसभर त्यांना खोलीत डांबून ठेवलं जातं.

Jun 10, 2012, 09:21 AM IST