आजोबाचे नातीशी अश्लील कृत्य, आईने केली आत्महत्या
आजोबांनी चार वर्षांच्या नातीशी अश्लील कृत्य केल्याने मुलीच्या आईने आत्महत्या केली. ही घटना पुण्यातील बालाजीनगर येथे घडली.
Aug 25, 2015, 04:57 PM ISTमाकडांना आधीच कळले की भूकंप येणार?
नैसर्गिक आपत्तीपूर्वी पक्ष आणि प्राण्यांना चाहूल लागते असे म्हणतात, असे काहीसे घडले आहे आग्र्यामध्ये... नेपाळ आणि उत्तर भारतात शनिवारी झालेल्या प्रलयकारी भूकंपाची कुणकूण माकडांना आधीच लागली होती का असा प्रश्न आग्र्यातील एका रहिवाशाला पडला आहे.
Apr 27, 2015, 02:35 PM IST