तिघांची हत्या करुन 'कबीर सिंग'च्या चाहत्याची आत्महत्या
चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो...
आवड म्हणून नव्हे, तर या कारणामुळे सायकल चालवतो सलमान
वांद्रे येथे तो अनेकदा सायकल चालवताना दिसतो
जेटलींच्या निधनाविषयी दहा दिवसांपूर्वीच ठाऊक होतं, राखी सावंत बरळली
म्हणे माझ्याकडे दैवी शक्ती आहे...
...म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलाला जेटलींनी भेट दिली कार
त्यांनी पाडलेला हा प्रशंसनीय पायंडा
विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेणारा 'तो' पाकिस्तानी सैन्यदल अधिकारी ठार
भारतीय सैन्यदलाच्या कारवाईत...
हे आहेत 'टेरिबल मराठी टेल्स'च्या पोस्टमागचे खरे चेहरे
जाणून घ्या कशी झाली या पेजची सुरुवात....
असा सुचला 'उरी...'तील ‘How’s the Josh?’ हा संवाद
हा संवाद सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये बराच गाजत आहे.
Kedarnath Song Qaafirana: 'काफिराना'च्या निमित्ताने पाहा सारा, सुशांतच्या प्रेमाचा बहर
यात्रेचा माहोल आणि त्यातून वाट काढत पुढे जाणारी ही जोडी अशी सुरेख घडी या गाण्याच्या निमित्ताने बसली आहे
सुशांतच्या 'या' फोटोमागे दडलंय एक गुपित
जाणून घ्या नेमकं काय आहे ते रहस्य
प्रियंका चोप्रा 'भारत' सोडण्यामागचं हे आहे खरं कारण?
भारत सोडण्यामागे हे आहे खरं कारण
काय असतं पावसाच्या अंदाजामागचं विज्ञान, जाणून घ्या...
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अनुमानावर शेतकऱ्यांचं नियोजन अवलंबून असतं. शहरांमध्ये सुरू असलेले रस्ते, पूल यांच्या कामाचं नियोजन त्यानुसार होतं... हा अंदाज जितका अचूक, तितकं चांगलं...
वहिनी असावी तर अशी...या व्हिडिओमागील व्हायरल सत्य
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. माधुरी दीक्षितच्या लो चली मैं... या गाण्यावर डान्स करणाऱ्या एका वहिनीचा हा व्हिडिओ. या व्हिडिओत एक वहिनी आपल्या दिराच्या आणि नववधु जावेची वरात आनंदाने साजरी करत आहे. या व्हिडिओमागील व्हायरल सत्य आता समोर आलं आहे. हा व्हिडिओ कुणाचा आणि कुठला आहे हे आता कळलं आहे.
1000, 350 आणि 5 रुपयांच्या व्हायरल नोटीमागील सत्य...
सोशल मीडियावर 1000, 350 आणि 5 रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल होत आहे.
श्रीदेवी आपल्या दोन्ही मुलींसाठी सोडून गेली एवढी संपत्ती
1 करोड रुपये मानधन आकारणारी अभिनेत्री श्रीदेवी ठरली सुपरस्टार.
Old Monk रम बनवणारे कपिल मोहन यांचे निधन
देशातील लोकप्रिय रम ब्रांड म्हणजे ओल्ड माँक.
VIDEO : धोनीने घेतलेल्या या कॅचची होतेय जोरदार चर्चा
कॅप्टन रोहित शर्माने नाबाद दुहेरी शतक करत बुधवारी आय एस बिंद्रा स्टेडिअममध्ये खेळला.
ईव्हीएम मशीनबद्दल पहिल्यांदा बोलले शरद पवार...
'ईव्हीएम मशीन हे पराभवाचं कारण असू शकत नाही. पराभव हा पराभवच असतो', असे नमूद करताना चुका दुरुस्त करून आपण येणाऱ्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज व्हायला हवं, असं आवाहन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.
राज-उद्धव एकत्र येण्याच्या बातमी मागचं राजकारण
महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. पण या बातम्या विनाकारण भाजपकडून पेरल्या जात असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.