belgaum border dispute

Maharashtra Karnataka Border Issue : बेळगाव, कारवारसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार, विधानसभेत सर्वानुमते ठराव मंजूर

Maharashtra Karnataka Border Dispute Issue :  आज वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यात एकमत झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.  

Dec 27, 2022, 01:26 PM IST

Devendra Fadnavis : आमच्याकडेही खूप बॉम्ब आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

 Maharashtra Karnataka Border Issue : आमचं सरकार आल्यावर सीमावाद निर्माण झाला नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्यांनी काहीही केलं नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मारला.  

Dec 27, 2022, 12:40 PM IST

Maharashtra Karnataka border issue : एकएक इंच जमीन महाराष्ट्रात आली पाहिजे, अजित पवार यांनी ठणकावले

Maharashtra Karnataka border dispute :आम्ही सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी ठाम आहोत. एकएक इंच जमीन महाराष्ट्रात आली पाहिजे, असा ठराव मंजूर केला जाईल असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.  

Dec 21, 2022, 12:42 PM IST

Maharashtra - Karnataka border dispute : कर्नाटकचा पुनरुच्चार, 'महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही'

Maharashtra - Karnataka border : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादात एक महत्त्वाची बातमी. (Maharashtra - Karnataka border issue) महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, या भूमिकेचा कर्नाटक विधिमंडळाने काल पुनरुच्चार केला.  

Dec 21, 2022, 08:16 AM IST

कर्नाटकच्या सरकारला शिवसेनेचा इशारा, संजय राऊत संतापलेत

कर्नाटकचा ( Karnataka) प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे 

Jan 28, 2021, 12:35 PM IST

मोठी बातमी: बेळगाव सीमाप्रश्नी १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

गेल्या अनेक वर्षांपासून उभय राज्यांमध्ये या मुद्द्यावरून तणाव आहे.

Mar 9, 2020, 09:40 AM IST

महाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेचा पाठिंबा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिलाय. पक्षाचे राष्ट्रीय शरद पवार यांनी तशी बेळागावत घोषणा केली. आज  शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्याचवेळी बेळगावत एकही उमेदवार देण्यात नसल्याचे सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा दिलाय.

Apr 1, 2018, 11:23 PM IST