bell bottom

भारतात हिट, पण परदेशात 'या' बॉलिवूड चित्रपटांवर बंदी, कारण..

भारतात हिट, पण परदेशात 'या' बॉलिवूड चित्रपटांवर बंदी, कारण..

Sep 15, 2023, 12:51 PM IST

Akshay Kumar चा Bell Bottom पाकिस्तानच्या विरोधात? Pakistani चाहत्याच्या आरोपावर अक्षय कुमारनं दिलं सडेतोड उत्तर म्हणाला...

Akshay Kumar नं नुकतीच सौदी रेड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. 

Dec 5, 2022, 12:21 PM IST

एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची Vaani Kapoor... मग असा मिळाला पहिला चित्रपट

दिल्ली ते बी-टाऊन असा वाणीचा प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 24, 2021, 11:57 AM IST

अक्षय कुमारच्या Bell Bottom सिनेमातून आतापर्यंत इतक्या कोटींची कमाई

अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' ला वीकेंडला थोडी उसळी मिळाली. चित्रपटगृहे 50% क्षमतेने सुरु आहेत. तर अनेक ठिकाणी कोविड -19 साथीच्या निर्बंधांमुळे सिनेमागृह अजूनही बंद आहेत. अशा परिस्थितीत बेल बॉटमने रविवारी सुमारे 4.25-4.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Aug 23, 2021, 01:53 PM IST

'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे वडील होते इंदिरा गांधींचे पर्सनल पायलट

 अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात मिस युनिव्हर्स झालेल्या लारा दत्ताला ओळखणे कठीण आहे. 

Aug 21, 2021, 07:39 AM IST

वाणी कपूरकडून मोठा खुलासा लहान वयात पैशांसाठी केलं हे काम

 बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर लवकरच 'बेल बॉटम' चित्रपटात 'अक्षय कुमार' सोबत दिसणार आहे.

Aug 18, 2021, 07:12 PM IST

... म्हणून अक्षय कुमारने धरले कपिल शर्माचे पाय

 टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो'.

Aug 8, 2021, 10:09 AM IST

Akshay Kumar स्टारर 'Bell Bottom' चित्रपटाचा ट्रेर प्रदर्शित

उलगडणार 1984 सालच्या हायजॅकचं रहस्य

Aug 4, 2021, 07:19 AM IST

'बेल बॉटम' चित्रपटाच्या कास्टिंग दिग्दर्शकावर बलात्काराचे आरोप

मुंबईतील वर्सोवा पोलीस स्थानकामध्ये आरोप दाखल करण्यात आले आहेत. 

 

Nov 30, 2020, 09:02 AM IST

जेव्हा बिग बींच्या पँटमध्ये घुसला उंदीर

काय आहे हा किस्सा 

Oct 19, 2018, 12:24 PM IST