कोवळं ऊन नियंत्रित करते तुमचं वजन
कोवळ्या सूर्य किरणांने `ड` जीवनसत्व मिळतं हे तुम्हांला माहीत असेल. मात्र एवढचं नाही तर सकाळी कोवळी किरणं वजनावरही नियंत्रण ठेवतात. अभ्यासकांच्या मते, तुम्ही जर दिवसानंतर ऊन घेत असाल, तर ते तुमच्या शरीरातील द्रव्यमान कमी करतं.
Apr 5, 2014, 01:54 PM ISTमोड आलेला लसूण हृदयरोगावर उत्तम
लसणाला आयुर्वेदामध्येही महत्त्व आहे. लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी आणि गुणकारी आहे.हृदयरोगावर लसूण रामबाण उपाय करते, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
Mar 1, 2014, 02:51 PM IST