Dahi Benefits : आयुर्वेदानुसार दही खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ
Dahi Benefits in Marathi : रोज दही खाणे आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं की नुकसानदायक हे तुमची दही कसं खाता आणि कोणत्या वेळी खाता यावर अवलंबून असतं.
Feb 13, 2024, 01:39 PM ISTआंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
Benefits of Sour Yogurt: आंबट दही खाल्लानं आपलंही मनं फार तृप्त होते. त्यातून तुम्हाला माहितीये का की आंबट दह्याचे अनेक फायदे आहेत. या लेखातून आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
Oct 2, 2023, 10:31 PM ISTWhite Hair problems : तुम्हीचेही केस पांढरे होतायत? जाणून घ्या कारणं आणि त्यावर उपाय
White Hair : आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काहीजण केसांवर वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजेच केस सरळ करणे, केसांना रंग देणे, यामुळे केसांचे पोषण नीट होत नाही आणि केस लवकर पांढरे होताना दिसतात. जर तुम्हाला पण यामधून सुटका हवी असेल तर जाणून घ्या उपाय...
Jun 1, 2023, 04:30 PM ISTCurd Side Effects: 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये दह्याचे सेवन, शरीरावर होतात गंभीर परिणाम
eating curd is not healthy as you think: दही खाण्याचे अनेक फायदे (Curd Benefits) आपल्या आरोग्यासाठी आहेत. परंतु काही लोकांनी दह्याचे सेवन करू नये कारण त्यांनं तुमच्या आरोग्याच्या अनेक गोष्टी (Why not to eat Curd) या बिघडूही शकतात. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेऊया की कोणत्या व्यक्तींनी दह्याचे सेवन का करू नये.
Apr 9, 2023, 11:01 AM ISTBenefits Of Curd : दह्यात काय मिसळून खाल्ल्याने शरीराला फायदा होतो? जाणून घ्या...
Benefits Of Curd : दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच दह्याला सूपर फूडसुद्धा म्हटले जाते. दही खाल्ल्याने डायबिटीज, मुळव्याध, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर राहतात. दह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि अनेक मिनरल्स असतात. ज्यामुळे आजार दूर राहतात. पण अनेकांना माहित नसतं, दह्यात साखर की मीठ खाणे फायदेशीर आहे...
Apr 6, 2023, 03:53 PM IST