benefits of eating chana and gur in morning

रोज मुठभर चणे आणि गूळ खा; आरोग्याला मिळतील अफलातून फायदे

Gud Chana Health Benefits: गुळ आणि चणे एकत्रित खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आरोग्याला कोणते कोणते फायदे होतात जाणून घेऊया.

Sep 27, 2023, 03:34 PM IST

Health Benefits: भाजलेल्या चण्यासोबत खा 'हा' गोड पदार्थ; आरोग्यासाठी ठरेल असं फायदेशीर

Health Benefits: आधी करोना आणि आता आपल्याला गोवरचा (measles) धोका जाणवू लागला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची (health) काळजी घेणे आवश्यक झाले आहे. त्यातून वातावरण बदलांमुळे सगळीकडे अस्वच्छता आणि रोगराई वाढू लागली आहे.

Nov 25, 2022, 07:37 PM IST