Mindful Parenting म्हणजे काय? अजिबात चिडचिड न करता मुलं शांतपणे पालकांच ऐकतील
Mindful Parenting Tips : मुलांचे संगोपन करण्यासाठी पालक अनेक पद्धतींचा अवलंब करतात, त्यातील एक सजग पालकत्व आहे. Mindful Parenting चा फायदा पालक आणि मुलांना दोघांनाही चांगला होतो. यामध्ये मुलांना शिस्त लावायला फार मेहनत करावी लागत नाही.
Feb 7, 2024, 04:43 PM IST