बनाना मिल्क शेक पिण्याचे हे आहेत फायदे...
सकाळी कामाच्या गरबडीत तुम्हीही न्याहारी करायचं टाळता का? उत्तर होय असेल तर तुमची ही सवय त्वरीत बदलण्याचा प्रयत्न करा. ही सवय अशीच तर बदलणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील... आणि यासाठी तुमच्यासाठीच आहे हा एक सोप्पा उपाय...
Mar 26, 2016, 01:53 PM ISTवेलची खाण्याचे हे आहेत फायदे
मुंबई : सुखी वैवाहिक जीवनासाठी गरजेचे आहेत पती पत्नींमधील चांगले शारीरिक संबंध. यासाठी पुरुषांची लैंगिक क्षमता चांगली असणे विशेष गरजेचे आहे.
Mar 24, 2016, 03:05 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत बहुपयोगी काकडीचे सहा फायदे
रसाळ काकडी मीठ टाकून तुम्ही एव्हाना बऱ्याचदा खाल्ली असेल... पण, याच बहुगुणी काकडीचा तुमच्या शरीराला आणि स्वास्थ्याला कसा फायदा होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?
Mar 22, 2016, 04:26 PM ISTकपाळावर चंदन लावण्याचे सहा फायदे...
हिंदू धर्मात चंदनाचं अनन्यासाधारण महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. परंतु, याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?
Mar 22, 2016, 02:10 PM ISTभांग पिण्याचे हे आहेत 7 फायदे
मुंबई : होळी आणि भांग यांचं जुनं नातं आहे. होळीला भांग पिऊन नाच गाणे करण्याची परंपरा बॉलिवूडने भारतीयांमध्ये रुजवली.
Mar 19, 2016, 04:06 PM ISTगरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे
गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो.
Mar 6, 2016, 08:51 PM ISTसकाळी केळं खायचे, गरम पाणी प्यायचे फायदे
प्रत्येक जण हा स्वत:च्या तब्येतीबाबत जागरुक असतोच, आणि व्यक्ती जास्तच जाड असेल तर डाएट फॉलो करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो.
Mar 5, 2016, 11:18 PM ISTजाणून घ्या, पैशांची नाणी पाण्यात फेकण्यामागचं 'सायन्टिफिक' कारण!
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक पाण्यामध्ये पैसे फेकताना दिसतील... पण असं का करतात बरं... पण यामागचं खरं कारण किती लोकांना माहीत आहे, हा प्रश्नच आहे.
Mar 3, 2016, 12:34 PM ISTबातमी तुमच्या कामाची : कर वाचवण्याचे हे सात सर्वोत्तम पर्याय
मुंबई : आपला कर वाचवणं कोणाला आवडत नाही?
Feb 23, 2016, 11:22 AM ISTकिस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे
मुंबई : किस किंवा ज्याला मराठीत चुंबन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील संपूर्ण मानवजात वापरत आली आहे.
Jan 27, 2016, 11:08 AM ISTतिळाच्या तेलाचे हे दहा फायदे तुम्हाला अचंबित करतील!
आज मकरसंक्रांती... तिळाचे लाडू, पापड्या... असे अनेक पदार्थ तुम्हाला या निमित्तानं खायला मिळतील. पण, या तिळाचं तेलही तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का?
Jan 15, 2016, 08:58 PM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM ISTमधाचे आश्चर्यकारक १५ फायदे
मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आम्ही चुकत नसू तर तुमच्या स्वयंपाकघरात मध नक्की असेल आणि नसेल तर हा लेख वाचल्यावर नक्की तुमच्या घरात मध येईल.
Dec 15, 2015, 08:20 PM ISTतुळस आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फायदे...
हिंदू संस्कृतीनुसार तुळशीला खूप पवित्र मानले जाते. तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत.
Nov 25, 2015, 05:53 PM ISTखाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी खुशखबर...
खाजगी कंपन्यांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 'ग्रॅच्युइटी' गमावण्याची चिंता करावी लागणार नाही. कारण, लवकरच ग्रॅच्युइटीसाठी असलेली पाच वर्षांची बंदी उठवली जाऊ शकते. तसंच महिला कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळू शकते.
Nov 24, 2015, 12:09 PM IST