कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात केस पांढरे, कशी घ्यावी काळजी?
अकाली पांढरे होणारे केस ही समस्या आजकाल अनेकांना भेडसावत असते, विशेषतः तरुणांमध्ये. 25 ते 30 वर्षांच्या वयोगटातील तरुणांमध्ये हा त्रास सर्वाधिक दिसून येतो.
Dec 11, 2024, 06:05 PM ISTदातामध्ये गॅप असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात 'हे' 5 गुण
दातामध्ये गॅप असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात 'हे' 5 गुण | personality traits of people with gap in teeth
Dec 10, 2024, 05:54 PM ISTएका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजेत? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री खाणे फायद्याचे, वाचा
How Many Almonds To Eat Per Day: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे बोलले जाते. पण एका दिवसात किती बदाम खाल्ले पाहिजेत? जाणून घ्या.
Dec 10, 2024, 02:37 PM ISTकोंबड्यांच्या अंड्यांपेक्षा माश्यांची अंडी अधिक फायदेशीर
कोंबड्यांच्या अंड्यांपेक्षा माश्यांची अंडी अधिक फायदेशीर | fishes eggs are more beneficial than chicken eggs
Dec 9, 2024, 05:54 PM IST1000 रुपये किलोची 'ही' भाजी बीपी, कोलेस्ट्रॉल आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी ठरते वरदान
ही भाजी तिच्या अनोख्या आकारामुळे, उत्कृष्ट चवीसाठी, आणि पोषकतत्वांमुळे जगभर लोकप्रिय आहे. भारतात तिला 'हथीचक' असेही म्हणतात.
Dec 4, 2024, 03:13 PM ISTभेंडी पाण्यात भिजवून ते प्यायल्यास नेमका काय फायदा होतो?
भेंडीचा असा वापर तुम्ही कधी केलाय का?
Nov 14, 2024, 02:20 PM ISTरोज खा एक चमचा तूप; मूड फ्रेश होईलच अन् शरीराला मिळतील 'हे' फायदे
सध्याच्या काळातील बदलत्या लाईफस्टाइलचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे फक्त मानसिक आरोग्यावर नाही तर शारिरीक आरोग्यावर देखील तितकाच परिणाम होतो आणि यामुळे आपल्याला सतत आळस येतो. अशात जर तुम्हाला आळस घालवायचा असेल तर काय करायला हवं हे आज आपण जाणून घेऊया...
Nov 7, 2024, 06:08 PM ISTमध खाणे अतिशय आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे
मध अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट असून त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासूनआपले संरक्षण करण्याचे कार्य करतात. मधाचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
Oct 28, 2024, 11:54 AM ISTहरभरा की मूगडाळ, काय आहे जास्त फायदेशीर
कडधान्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.कडधान्य खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
Oct 26, 2024, 02:20 PM ISTसकाळी उठताच पोट होईल साफ, रोज खा 'हे' एक फळ
आपल्या शरीरासाठी पोषकतत्त्वांनी भरपूर आहार घेणे आवश्यक आहे आणि फळं ही आपल्यासाठी आरोग्यदायी असतात. चवीला आंबट-गोड लागणारे किवी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Oct 14, 2024, 11:42 AM ISTडोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ आहेत अतिश्य फायदेशीर
असंतुलित आहार आणि जीवनशैलीमुळे डोळ्यांचे अनेक आजार होत आहेत. अशातच हे काही खाद्य पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केले तर म्हातारपणातही डोळे निरोगी राहू शकतात. डोळे आपल्या शरीराचा फार महत्वाचा भाग आहे.ज्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते. डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला आंधळेपणा येऊ शकतो. म्हातारपणातही आपले डोळे निरोगी राहावे असे वाटत असेल तर आहार आणि जीवनशैली यांची नियमित काळजी घ्यायला हवी. निरोगी डोळ्यांसाठी काय खायला हवे जाणून घेऊया.
Oct 9, 2024, 05:25 PM IST
चारोळीचे आरोग्यदायी फायदे, शरीरात होतील सकारात्मक बदल
chironji benefits:चारोळीचा वापर फक्त मिठाई किंवा खीरमध्येच केला जात नाही, तर आरोग्याच्या अनेक समस्यांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. प्रोटीनचा खूप चांगला स्रोत असलेले ड्रायफ्रूट आहे.
Oct 9, 2024, 03:57 PM ISTकाहीशी काळपट, पण चवीला गोड...; 'या' साखरेचे फायदे पाहाच
ब्राऊन शुगर हा साखरेचा एक प्रकार. ब्राऊन शुगर नैसर्गिकरित्या बनविली जाते आणि त्याचा रंग साधारण तपकिरी असतो. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांसाठी ब्राऊन शुगर अत्यंत फायदेशीर आहे. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगरमध्ये अतिरिक्त खनिजे असतात.
Oct 9, 2024, 01:59 PM ISTझोपताना तोंडात वेलची ठेवल्याने मिळतात 'हे' फायदे!
वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलची चा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. जी खूप समस्यांपासूण आपला बचाव करते.
Oct 3, 2024, 07:22 PM ISTNavartri 2024: नवरात्रीत कांदा आणि लसूण खाण्यापासून राहा दूर, शरीराला मिळतील 'हे' फायदे
Health Care: नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसणाचा त्याग करणे हे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.
Oct 2, 2024, 09:14 PM IST