bengalu

'मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते करा,' विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं

विना हेल्मेट दुचाकी चालवत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन कत असल्याने सय्यद सफी याला पोलिसांनी रोखलं होतं. पण यानंतर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Feb 13, 2024, 01:48 PM IST