bengaluru jammed

बंगळुरुत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 5 तास खोळंबा; 2 किमी प्रवासासाठी 1 तास; शाळेतून रात्री 8 वाजता घरी पोहोचली मुलं

सिलिकॉन सिटी बंगळुरुत जवळपास 5 तास वाहतूक कोंडी होती. शाळेच्या बसेसमधून निघालेली मुलं रात्री 8 वाजता घऱी पोहोतली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडे इतर कोणताही पर्याय नसल्याने असहाय्यपणे बसले होते. 

 

Sep 28, 2023, 11:57 AM IST