बंगळुरुत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 5 तास खोळंबा; 2 किमी प्रवासासाठी 1 तास; शाळेतून रात्री 8 वाजता घरी पोहोचली मुलं
सिलिकॉन सिटी बंगळुरुत जवळपास 5 तास वाहतूक कोंडी होती. शाळेच्या बसेसमधून निघालेली मुलं रात्री 8 वाजता घऱी पोहोतली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडे इतर कोणताही पर्याय नसल्याने असहाय्यपणे बसले होते.
Sep 28, 2023, 11:57 AM IST
पोलीस काका तुम्हीसुद्धा! रात्री उशीरा रस्त्यावर चालणाऱ्या दाम्पत्याकडून तोडपाणी
Police Extorted Couple: एका बर्थ डे पार्टीमधून घरी परणाऱ्या पती-पत्नीचा मनस्ताप, पोलिसांकडून (Bengaluru Police) नाहक चौकशी
Dec 17, 2022, 03:43 PM IST