benifits

बदाम खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का?

बदाम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

Mar 6, 2024, 06:37 PM IST

अश्वगंधा रोज खालल्यास शरीरावर होतील 'हे' परिणाम!

शतकानुशतके, आयुर्वेदातील अनेक औषधी वनस्पतींचे अनेक फायदे विज्ञानाच्या माध्यमातून  आपल्यासमोर येत आहेत. अश्वगंधा ही वनस्पती महिलांसोबत पुरुषांना सुद्धा अनेक गोष्टीत वरदान ठरत आहे.

Mar 1, 2024, 05:58 PM IST

चिमुटभर हळदीमुळे शरीराला होतात 'हे' फायदे, जाणून घ्या

भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात विविध प्रकाच्या मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांमुळे एखाद्या पदार्थाची चव वाढते. यामधील काही मसाले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

Feb 26, 2024, 10:28 AM IST

डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी गाजर उत्तम, जाणून घ्या फायदे

आजकाल अगदी लहान वयातचं चष्मा लागण्याची भीती अस्ते. डोळे निरोगी रहावे म्हणून शरीराला पोषक तत्व मिळणं गरजेचं अस्तं. काही गोष्टी आहारात खाल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरतात त्यामधील अक म्हणजे गाजर.

Feb 25, 2024, 04:54 PM IST

पोषकतत्वांनी समृद्ध 'हे' फळ आरोग्यासाठी ठरतं संजिवनी

दैनंदिन आहारामध्ये फळांचं सेवन केल्यासस शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळांमध्ये भरपुर प्रमाणात प्रोटीन अस्तात ज्यामुळे शरीरासोबत त्वचा सुद्धा सुंदर दिस्ते.

Feb 24, 2024, 11:42 AM IST

दुध आणि केळी एकत्र खायला घाबरताय? जाणूया त्याचे चमत्कारी फायदे...!

आपण अनेकदा ऐकतो की दूध आणि केळी आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहार आहे. जिम करणारे बरेचं लोक दूध आणि केळीचं सेवन करतात. याशिवाय, लोक दूध आणि केळीचे स्मूदी आणि शेकचं ही वजन वाढवण्यासाठी मोठ्याप्रमाणात सेवन सेवन करतात.

Feb 18, 2024, 11:24 AM IST

पेरुच्या पानाचे 'हे' फायदे ऐकून व्हाल थक्क!

तुमच्या दररोजच्या आहारात या फळाचं सेवन केल्यास शरीराला लाभदायक ठरेल. 

Feb 16, 2024, 06:43 PM IST

हॅपी फूड डार्क चॉकलेट खाताय? त्याचे आरोग्यादायी फायदे जाणून घ्या

चॉकलेट हा असा पदार्थ आहे जो  लहानमुलांपासुन ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांनाच आवडतो. चॉकलेट आपल्या शरीराला जास्तीत जास्त वेळ उर्जा देतो आणि शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवायला मदत करतो. 

Feb 9, 2024, 01:24 PM IST

रोज उपाशीपोटी काळीमिरी खाल्ल्यास काय होईल?

पोटासंबंधी किंवा पचनासंबंधी समसेयांपासून आराम मिळवायचा असेल तर काळी मिरीचे सेवन करा. काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते.

Feb 6, 2024, 07:19 PM IST

सावधान..! जास्त मिठ खाताय त्याचे दुष्परिणाम जाणुन घ्या

काही लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय अस्ते पण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अस्ते. जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहे का?

Feb 5, 2024, 06:40 PM IST

कॉफीचे सेवन शरीरासाठी योग्य की अयोग्य?

तुम्ही पण तुमच्या दिवसाची सुरुवात कॉफीने करता? कॉफीमुळे तुमच्या शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहित आहे का?

Feb 5, 2024, 12:55 PM IST

'हे' फळ खा शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढवा

किवी फळांमधील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यासाठी जबाबदार असतात ज्यामुळे अधिक सकारात्मक मूड आणि चांगले मानसिक आरोग्य रहाण्यास  मिळते.

Jan 31, 2024, 04:17 PM IST

प्रेग्‍नेंसी मध्ये बादाम खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

गर्भधारणा हा एक असा कालावधी आहे ज्यामध्ये गर्भवती महिलेला प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. कसे चालावे, कसे बसावे, काय खावे, काय प्यावे आणि काय करावे तिच्यासाठी योग्य आहे किंवा तिच्यासाठी काय चुकीचे असू शकते, या सर्व गोष्टी गर्भवती महिलेच्या मनात सतत चालू असतात.

Jan 27, 2024, 12:22 PM IST

गुळाचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

गुळामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे तुमच्या शरीराला फ्री रॅडिकल्स नावाच्या वाईट गोष्टींपासून लढण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होते.

 

Jan 7, 2024, 06:58 PM IST

भाजलेले चणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने 'हे' आजार दूर होतात, जाणून घ्या माहिती

भाजलेले चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजलेले चणे चवीलाही खूप चांगले लागतात.

Mar 3, 2022, 08:02 PM IST