best movies to watch

उत्कृष्ट अभिनय ते दिग्दर्शन; Cannes महोत्सवातील 'हे' 6 दर्जेदार चित्रपट एकदा पाहाच

Best Films to Watch of Cannes Film Festival: कान्स महोत्सवाला 16 मे पासून सुरूवात झाली असून जगभरातील प्रेक्षकांना आता यावेळी हटके (Films at Cannes) चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. तुम्हाला कान्स महोत्सवातील हे काही बेस्ट चित्रपट पाहायचे आहेत का, मग ताबडतोब स्क्रोल करा हे चित्रपट!

May 17, 2023, 08:51 PM IST

Sunday Night Movies: संडे नाईट आऊटला पाहा 'हे' 5 भन्नाट चित्रपट... फ्रेंण्ड्ससोबत करा प्लॅनिंग

Movies to Watch on SunMovies to Watch on Sunday Night: तुम्हाला रविवारी रात्री मस्त कॉमेडी, रोमॅण्टिक आणि थ्रिलर (Romantic Movies) चित्रपट पाहण्याची इच्छा आहे का मग, वेळ कशाला घालवताय? आजचं प्लॅन करा मूव्ही नाईट आऊट हे पाच (Binge Watch) चित्रपट करा बिंज वॉच! day Night: तुम्हाला रविवारी रात्री मस्त कॉमेडी, रोमॅण्टिक आणि थ्रिलर (Romantic Movies) चित्रपट पाहण्याची इच्छा आहे का मग, वेळ कशाला घालवताय? आजचं प्लॅन करा मूव्ही नाईट आऊट हे पाच (Binge Watch) चित्रपट करा बिंज वॉच! 

Apr 9, 2023, 06:11 PM IST