bhadra rajyog

Bhadra Rajyog: बुध ग्रहाच्या उदयाने बनणार भद्र राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Bhadra Rajyog: आगामी 23 जून रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. यामुळे भद्र राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना करियर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

Jun 14, 2024, 10:47 AM IST

Bhadra Rajyog: जून महिन्यात बुध गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी

Bhadra Rajyog: जूनमध्ये बुध स्वतःच्या राशीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

May 23, 2024, 07:50 AM IST

Bhadra-Budhaditya Rajyog: एकत्र बुधादित्य-भद्र राजयोग तयार झाल्याने 'या' राशींचं नशीब फळफळणार; धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख

Bhadra And Budhaditya Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत या दोन्ही योगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतोय.

Oct 5, 2023, 10:20 AM IST

Bhadra Rajyog: बुध गोचरमुळे भद्र राजयोगाची निर्मिती; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Bhadra Rajyog: बुध 1 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश केला असून त्यामुळे भद्रा राजयोग तयार झाला आङे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे.

Oct 2, 2023, 09:08 AM IST

Budhaditya-Bhadra Rajyog : भद्र-बुधादित्य राजयोग करणार मालामाल, 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ

Budhaditya-Bhadra Rajyog : बुध ग्रह सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या काळात भद्र राजयोग तयार होईल. यावेळी सूर्य कन्या राशीत अगोदरपासूनच आहे, अशा स्थितीत बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. 

Sep 24, 2023, 02:09 PM IST

Bhadra Rajyog: बुध गोचरमुळे बनणार खास भद्र राजयोग; 'या' राशींचे खुलणार आर्थिक मार्ग

Bhadra Rajyog: 1 ऑक्टोबर रोजी रात्री 8:29 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा बुध कुंडलीत कन्या किंवा मिथुन राशीमध्ये, चढत्या भावात किंवा चंद्रापासून 1, 4, 7 किंवा 10 व्या भावात असतो, तेव्हा भद्र राजयोग तयार होतो. भद्रा राजयोग हा शुभ योगांपैकी एक मानला जातो.

Sep 15, 2023, 07:25 AM IST

Bhadra Rajyog: बुध ग्रहाच्या कन्या राशीतील प्रवेशाने तयार होणार ‘भद्र राजयोग’; अचानक 'या' राशी बनणार मालामाल

Bhadra Rajyog: येत्या काळात बुध ग्रह तब्बल एका वर्षानंतर कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या गोचरमुळे एक खास राजयोग तयार होणार आहे. कुंडलीत बुध ग्रह स्‍वत:च्‍या राशीत किंवा उत्‍तम राशीत असताना भद्रा राजयोग तयार होतो. 

Aug 26, 2023, 06:39 PM IST

Bhadra Rajyog 2023 : बुध गोचरमुळे तयार होणार भद्र राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Bhadra Rajyog 2023 kanya : बुध ग्रह गोचर करतो म्हणजेच त्याच्या स्थितीत बदल होतो तेव्हा लोकांच्या आर्थिक स्थितीवर तसंच करिअरवर त्याचा मोठा प्रभाव पडताना दिसतो. 1 वर्षानंतर बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यावेळी भद्र राजयोग निर्माण होणार आहे.

Aug 4, 2023, 08:21 AM IST

Bhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती

Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर यांच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध ग्रहाच्या स्थान बदलामुळे अनेक वर्षांनंतर एक राजयोग जुळून आला आहे. 

Jun 27, 2023, 07:40 AM IST

Bhadra Rajyog : बुध गोचरमुळे बनणार 'भद्र महापुरुष राजयोग'; या राशींच्या घरात येणार पैसा!

Bhadra Mahapurush Rajyog 2023 : बुध गोचरमुळे भद्र महापुरुष राजयोग ( Bhadra Mahapurush Rajyog 2023 ) तयार होणार आहे. यावेळी एकूण 3 राशींना भद्र राजयोगाचा लाभ मिळणार आहे.

May 31, 2023, 09:31 PM IST

Shani Gochar 2023 : 'पंच राजयोग'... दुर्मिळ संयोगामुळे 'या' राशींच्या नशिबाची दारं उघडणार

Panch Rajyog : चैत महिन्यात दुर्मिळ संयोगामुळे काही राशींचं नशीब (panch rajyog effect on zodiac sign) पालटणार आहे. चैत्र महिन्यात अनेक शुभ संयोग घड आहेत. त्यामुळे हा महिना त्यांचासाठी आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.

Mar 9, 2023, 10:45 AM IST

Budh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार भद्र राजयोग, काय असतं फलित जाणून घ्या

Budh Gochar 2023 In Makar Rashi: न्यायदेवता शनि महाराजांनी राशी बदल केल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडतील असा अंदाज ज्योतिषशास्त्र जाणकारांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे आता राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होणार आहे.

Jan 18, 2023, 01:21 PM IST