गौतम गंभीरच्या फोनवरील Wallpaper वर कोणाचा फोटो?
गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत एअरपोर्टवर उतरला तेव्हा एका फोटोमध्ये त्याच्या मोबाईलवरील वॉलपेपर दिसले.
Sep 28, 2024, 07:32 PM ISTभगतसिंह, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद यांचे व्हीडिओ का होतायत व्हायरल?
काय असतं आर्टिफिशयल इंटिलिजन्स?
Mar 4, 2021, 04:46 PM ISTभाजप नेत्याकडून राहुल गांधींची तुलना निपा व्हायरस सोबत
दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सध्या विदेशात आहेत.
May 29, 2018, 03:24 PM ISTभगतसिंग यांना 'शहीद' दर्जा देण्यास पंजाबचा नकार
सरकार सैनिकांव्यतिरिक्त इतर कोणाला टायटल देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
May 20, 2018, 01:04 PM ISTहरभजनने गाण्यातून घडवले भगतसिंगच्या स्वप्नातील भारताचे दर्शन
भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग खूप काळापासून संघाबाहेर आहे.
Mar 21, 2018, 12:34 PM ISTभगत सिंह, चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी
भगत सिंह, चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांना शहिदांचा दर्जा मिळावा म्हणून मागणी वाढत आहे. मंगळवारी राज्यसभेत नॅशनल लोकदलचे खासदार रामकुमार कश्यप यांनी सभापतींना संबोधित करतांना हा मुद्दा उचलला.
Dec 19, 2017, 04:10 PM ISTयाच पिस्तुलने भगतसिंग यांनी केली होती जॉन सँडर्सची गोळ्या घालून हत्या
तब्बल ९० वर्षांपूर्वी ज्या पिस्तुलने भगतसिंग यांनी ब्रिटीश अधिकारी जॉन सँडर्सची हत्या केली होती ते पिस्तुल अखेर सापडलेय.
Feb 16, 2017, 01:34 PM ISTशहीद भगतसिंग आणि सुखदेव यांना ओळखणे झाले कठीण
शहीद भगतसिंग आणि सुखदेव यांच्यातला मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कळेनासा झालाय. शहीद दिनानिमित्त मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांच पूजन करण्यात आले. मात्र, यातले भगतसिंग कोण, असा प्रश्न पडला.
Mar 24, 2016, 02:53 PM ISTमहेंद्रसिंग धोनीची हुतात्मा भगत सिंगला आदरांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 06:56 PM IST'भगतसिंग त्यावेळचे कन्हैय्या कुमार'
काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी देशद्रोहाचे आरोप असलेल्या JNUSU चा अध्यक्ष कन्हैया कुमार याची तुलना शहीद भगत सिंग यांच्याशी केली आहे.
Mar 21, 2016, 12:11 PM ISTभगत सिंगांना दिलेली फाशीची शिक्षा चुकीची? लाहोर उच्च न्यायालय देणार फैसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 12:51 PM ISTमृत्यूनंतर 83 वर्षांनी भगत सिंग यांच्या निर्दोषत्वाचा पुरावा हाती!
1928 साली लाहोरमध्ये एका ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पाकिस्तान पोलिसांना शहीद भगत सिंग यांचं नाव आढळलेलं नाही.
May 5, 2014, 11:36 AM IST`भगतसिंगांच्या चरित्राचं प्रकाशन मोदींच्या हस्ते होऊ देणार नाही!`
क्रांतिकारक भगतसिंग यांचं चरित्र प्रकाशित होत असून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, पुस्तकाच्या लेखकाने आणि प्रकाशकांसह काही नागरिकांनी या गोष्टीला विरोध दर्शवला आहे.
Oct 15, 2013, 03:11 PM ISTभगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना ‘शहीद’ सन्मान नाही?
देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.
Aug 17, 2013, 09:09 PM IST