bhagatsinha koshyari

'राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करतायत', नवाब मलिक यांचा आरोप

राज्यपाल पूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते त्यांना विसर पडलाय का की ते राज्यपाल आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे

Aug 3, 2021, 03:40 PM IST