भगवद् गीतेमध्ये सांगितलेयत जीवनाला आधार देणारे उपदेश; लयास नेणारी लक्षणं
Bhagwat Geeta Teachings : अनेकांच्या मते भगवद् गीता कायमच वस्तुस्थितीशी मिळतीजुळती असल्याचं लक्षात येतं.
Sep 21, 2023, 08:23 AM IST
आता मदरशांमध्ये शिकवावी लागणार भगवद् गीता!
मध्य प्रदेशात शिवराज यांच्या सरकारवर हिंदुत्व प्रसाराचे आरोप होत असतानाच सरकारच्या नव्या निर्णयामुळे वाद उठला आहे. यापुढे मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही भगवद् गीता शिकवणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
Aug 5, 2013, 04:11 PM ISTभगवतगीता : रशियात बंदी याचिका फेटाळली
भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. 'भगवद्गीता' हे 'अतिरेकी' साहित्य असल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरचा निकाल रशियातील न्यायालयाने फेटाळला. सायबेरियातील टॉम्स्क येथील न्यायालयात हा खटला सुरू आहे.
Mar 21, 2012, 12:10 PM IST