bhagwat karad

Union Minister Bhagwat Karad And Raosaheb Danve Arrives Beed PT33S

कुठून आणायचा इतका पैसा? परवडत नसल्यानं आमदारांनीही परत केली म्हाडाची घरं

Mumbai Mhada Lottery 2023 : सर्वसामान्यांसह आमदारांनाही परवड नसल्याने म्हाडा मुंबई सोडतातील विजेत्यांनी घरे परत करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदारा नारायण कुचे यांनी त्यांची दोन्ही घरे परत केली आहे. 

Aug 25, 2023, 08:20 AM IST

Mhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रातील 'या' मंत्र्यांचा अर्ज; पाहा कोणत्या परिसरात आहे इमारत

Mhada Lottery 2023 : मुंबई किंवा नजीकच्या उपनगरांमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी अनेकांचीच धडपड असते. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाच्या सोडतीची. 

 

Jul 19, 2023, 08:15 AM IST
Pooja before presenting the budget at Minister Bhagwat Karad's house PT3M37S

या एका कारणावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा वाद होणार? खासदाराची उमेदवारी धोक्यात

शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील( MP Hemant Patil ) लोकसभेचे दावेदार असतांना हिंगोलीत भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे.  भाजपकडून अनेकजण लोकसभा लढविण्यास इच्छूक आहेत. भाजपने येथे उमेदवार दिल्यास हेमंत पाटलांच काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 4, 2022, 09:18 PM IST
Check out the information provided by MIDC regarding the Vedanta project PT3M

Video | MIDC ने वेदांता प्रकल्पाबाबत दिलेली माहिती पाहा

Check out the information provided by MIDC regarding the Vedanta project

Nov 2, 2022, 07:15 PM IST

लघु उद्योजकांशी अर्थमंत्री सीतारमण साधणार संवाद, मुंबईत होणार महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन

येत्या 16 सप्टेंबरला लघु उद्योग भारतीने मुंबईत महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन 2022 चे आयोजन केले आहे. ज्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या असतील आणि एमएसएमई सदस्यांशी जीएसटी, वीज, एमएसएमई क्षेत्र, विकासात्मक घटक इ. विविध पैलूंवर संवाद साधतील.

Sep 14, 2022, 11:01 PM IST

शरद पवार, नारायण राणे, भागवत कराड यांच्या उपस्थितीत 26 नोव्हेंबरला 'झी 24 तास'चं उद्योजकतेचं 'उडान'

'झी 24 तास' या मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आघाडीच्या मराठी वाहिनीने ''उडान'' या सोहळ्याचं आयोजन केलं आहे. 

Nov 24, 2021, 03:08 PM IST

डॉक्टर केंद्रीय मंत्री ठरले 'देवदूत', वाचवला प्रवाशाचा जीव

डॉक्टर बनले केंद्रीय मंत्री तरीही विसरले नाही आपलं कर्तव्य 

Nov 17, 2021, 06:41 AM IST