bhakri

भाकरी, झाडलोट, गौतमी पाटील अन् 'ती' कॅप्शन... गावरान स्टाइलमध्ये म्हणाली, 'जाळ्यात तुझ्या...'

Gautami Patil Photo: महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील! गौतमी जिथे जाईल तिथे तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी होते. गौतमी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. तिने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून हे फोटो पाहून चाहत्यांना गौतमीचा हा गावरान लूकही फार भावला आहे. तिने पोस्ट केलेली कॅप्शनही चर्चेत आहे. पाहूयात गौतमीने पोस्ट केलेल्या फोटोंना कॅप्शन देताना काय म्हटलंय....

Sep 16, 2023, 09:29 AM IST

टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत

Bhakri Tips : चांगली भाकरी बनविणे हे मोठे कौशल्य आहे. एखादा पदार्थ चुकला तर, संपूर्ण पदार्थ वाया जातो. त्याच प्रमाणे चपाती आणि भाकरीचे देखील आहे. पहिल्यांदा चपाती किंवा भाकरी बनवताना ती परफेक्ट तयार होत नाही. ती कडक बनते किंवा तुटते. त्यासाठी तुम्ही ही एक टिप्स वापरा आणि चांगली भाकरी करा.

Jun 25, 2023, 01:14 PM IST

Bajra Roti Benefits : आज जेवणात पोळीऐवजी बनवा 'ही' भाकरी; आजारपणं दूर पळालीच म्हणून समजा

Bajra Roti Benefits : फक्त थंडीच्याच दिवसांमध्ये नव्हे, तर रोजच्या आहारामध्येसुद्धा तुम्ही पोळीऐवजी भाकरीला प्राधान्य देऊ शकता. शरीराला होणाऱ्या फायद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

 

Jan 24, 2023, 08:51 AM IST

40 जम्बो कढई आमटी आणि 65 क्विंटल बाजरीची भाकरी, लज्जत चाखण्यासाठी 'या' गावात लागते झुंबड!

महाराष्ट्रातील प्रसिध्द असेल्या जुन्नर (Junnar News) या तालुक्यातील आणे येथील ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींचा पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा सुरू झाला असून उत्सवानिमित्त 40 जंब्बो कढई चविष्ट चवदार आमटी (Amti) आणि 65 क्विंटल बाजरीच्या लाखभर भाकरीची लज्जत चाखण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत. 

Dec 24, 2022, 07:21 PM IST

Astrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?

Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.

Dec 17, 2022, 09:32 AM IST

रायगडाची 'ती' शिकवण नाही विसरली सोनाली

होणाऱ्या पतीसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली... 

 

Jul 21, 2020, 08:46 AM IST

नांदेड | तामसा गावातली भाजी-भाकरीची पंगत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 08:38 PM IST

गौरीला भाजी-भाकरीचा नैवेदय

गौरीला भाजी-भाकरीचा नैवेदय

Sep 9, 2016, 08:19 PM IST