भंडारा बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी
भंडारा बलात्कार प्रकरणाच्या सीबीआय चौकशी होणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.
Apr 1, 2013, 06:51 PM ISTभंडारा हत्याकांडाचे पडसाद राज्यसभेत, CBI चौकशी करा
भंडारा जिल्ह्यातल्या तीन बहिणींवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे राज्यसभेतही पडसाद उमटले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी याप्रकरणी निवेदन केलं.
Mar 1, 2013, 02:31 PM IST