bhandara

भंडाऱ्यात गरिबांच्या माथी सडके धान्य

 भंडाऱ्यांसह (Bhandara) काही जिल्ह्यात गोरगोरीब जनतेला ( Villagers ) किड लागलेले धान्य (Full Of Worms) वितरीत करण्यात येत आहे.

Nov 19, 2020, 09:17 PM IST
Bhandara Rice Farmers In Loss Due To Heavy Returning Rain PT1M34S

भंडारा | परतीच्या पावसाने भात पिकाचं मोठं नुकसान

Bhandara Rice Farmers In Loss Due To Heavy Returning Rain

Oct 14, 2020, 03:40 PM IST

पूर्व विदर्भात पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी

पुरामुळे शेती नष्ट झालेल्या, शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्याचं, वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. 

Sep 4, 2020, 04:14 PM IST
Bhandara People On Raod Overnight From Sudden Flood Situation PT2M50S

भंडारा | पूर ओसरला मात्र संसार उद्धवस्त

Bhandara People On Raod Overnight From Sudden Flood Situation

Sep 2, 2020, 07:55 PM IST

चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

Sep 2, 2020, 09:03 AM IST
Bhandara People On Raod Overnight From Sudden Flood Situation PT2M3S

चंद्रपुराला पुराचा तडाखा : १४०० लोकांना हलवले, अद्याप शेकडो गावांना पुराचा वेढा

चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी आता काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली आहे. तर काही गावे पाण्याखाली आहेत.

Sep 1, 2020, 09:12 AM IST

पूरग्रस्तांना जीवनावश्यक ती सर्व मदत तातडीने द्या - विधानसभाध्यक्ष नाना पटोले

अचानक उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे चंद्रपूर आणि भंडारा जिल्हा प्रशासन बचाव आणि शोध कार्यात सज्ज .

Sep 1, 2020, 08:46 AM IST