bhandara

भंडाऱ्यात बिबट्यावर हल्ला

भंडाऱ्यात शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या सिमेंटचा पाइपमध्ये फसल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी गावकरी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कसरत पाहायला मिळाली. मात्र, बाहेर पडल्यानंतर बिबट्याला ग्रामस्थांनी लाठ्यांनी मारहाण केली.

Apr 26, 2017, 11:39 PM IST

बिबट्या सिमेंट पाइपमध्ये घुसला आणि फसला

गावात जवळ शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या सिमेंटचा पाइपमध्ये फसल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी गावकरी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कसरत पाहायला मिळाली. मात्र, बाहेर पडल्यानंतर बिबट्याला ग्रामस्थांनी लाठ्यांनी मारहाण केली.

Apr 26, 2017, 11:31 PM IST

पीकपाणी : लाखानी कृषी प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

लाखानी कृषी प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Mar 23, 2017, 07:52 PM IST

मेकॅनिकल इंजिनिअरींग सोडून तो शेतीकडे वळलाय....

मेकॅनिकल इंजिनिअरींग सोडून तो शेतीकडे वळलाय.... 

Mar 23, 2017, 07:51 PM IST

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल

Mar 15, 2017, 05:51 PM IST