bhandara

वृक्ष तोडीच्या निर्णयाला अखेर स्थगिती

वृक्ष तोडीच्या निर्णयाला अखेर स्थगिती 

Dec 2, 2016, 09:30 PM IST

भंडाऱ्यात वाघांच्या अस्तित्वावरच घातला जातोय घाला!

आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ समजल्या जाणाऱ्या 'जय' या वाघाचे काय झाले? हा मुद्दा ताजा असतानाच वन मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतलाय. भंडारा जिल्ह्यातील तब्बल २१ हजार हेक्टर वनक्षेत्र महाराष्ट्र वनविकास महामंडळाला हस्तांतरित होणार आहे. तिथं मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. या निर्णयाला विरोध होतोय.

Nov 30, 2016, 08:14 PM IST

झी हेल्पलाईन : खामरी-मांडवी रस्त्याची दूरवस्था

खामरी-मांडवी रस्त्याची दूरवस्था

Nov 12, 2016, 08:53 PM IST

भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भंडारा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला झटका दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आता चुरस निर्माण झालीय.

Oct 21, 2016, 10:17 PM IST

तुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?

जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र यावेळी भाजप बाजी मारणार का? याची उत्सुकता आहे.  

Oct 21, 2016, 10:11 PM IST