bhandara

बळीराजाला झी मीडियाची साथ

बळीराजाला झी मीडियाची साथ

Mar 5, 2016, 09:08 PM IST

कुठे गेले अल्फा - डेंडू - राष्ट्रपती?

३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... पण भंडारा जिल्ह्यात वन्यजीव प्रेमी, गेल्या चार महिन्यांपासून चिंतेत आहेत. त्यांच्या या चिंतेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणखीनच भर घातलीय.

Mar 3, 2016, 10:55 PM IST

नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक

नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक

Feb 25, 2016, 08:24 PM IST

शिक्षण संस्थेत माजी अध्यक्षाची मनमानी

शिक्षण संस्थेत माजी अध्यक्षाची मनमानी

Feb 20, 2016, 09:11 PM IST

भंडा-यात महिलांचा सरपंच आणि ग्रामविकास अधिका-याला चोप

भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातल्या भुयार गावात दारुचं दुकान थाटण्यावरुन दोन गट पडलेत. इथल्या ग्रामपंचायतीनं काही दिवसांपूर्वी गावात दारुचं दुकान थाटण्याचा ठराव केला. गावातल्या काही महिलांचा त्याला विरोध आहे. मात्र ग्रामपंचायतीनं निर्णय बदलला नाही. 

Feb 16, 2016, 08:12 AM IST