bhanu

श्रुती मराठे पुन्हा बोहल्यावर?

राधा ही बावरी मालिकेतील राधानंतर आता श्रुती मराठे जागो मोहन प्यारे मधून भानूच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. यात ती मोहनला मदत करणाऱ्या एका जिनीची भूमिका साकारतेय. 

Nov 7, 2017, 05:20 PM IST