विजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत.
May 19, 2016, 03:43 PM ISTनिवडणुकीच्या मैदानात श्रीसंत क्लीनबोल्ड
क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले.
May 19, 2016, 02:18 PM ISTकेरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी
केरळ विधानसभा निवडणुकीत डावे आघाडी बहुमताच्या वाटेवर आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे.
May 19, 2016, 01:19 PM ISTआसाममध्ये भाजपने केला विक्रम
आसाममध्ये १५ वर्षांची सत्ता उलथून लावत भाजपने पहिल्यांदा ईशान्यकडील राज्यात आपला झेंडा रोवला आहे.
May 19, 2016, 11:15 AM ISTतमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ
आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये.
May 19, 2016, 07:36 AM ISTजेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणावर इराणींचे उत्तर - भाग ४
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 09:31 PM ISTजेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणावर इराणींचे उत्तर - भाग २
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 09:30 PM ISTजेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणावर इराणींचे उत्तर - भाग ३
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 09:30 PM ISTजेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणावर इराणींचे उत्तर - भाग १
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 09:29 PM ISTराज्यसभेत स्मृती इराणी- मायावती शाब्दिक चकमक
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले.
Feb 24, 2016, 08:50 PM ISTराज्यसभेत स्मृती इराणी- मायावती शाब्दिक चकमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 08:30 PM ISTबालगुन्हेगार विधेयक राज्यसभेत मंजूर
बहुचर्चित बालगुन्हेगार विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाल्यामुळं आता सुधारित कायदा अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 22, 2015, 08:00 PM ISTकुठे आमिर पत्नी आणि कुठे शहीद संतोष महाडिकची पत्नी
एकीकडं देश सोडून जाण्याची भाषा किरण राव आणि आमिर खान करतायत... तर दुसरीकडं देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या शहीद कर्नल संतोष महाडिकांच्या पत्नीला मात्र आपली मुलं देशसेवेसाठी अर्पण करायचीयत...
Nov 24, 2015, 07:31 PM IST