bharatiya janata party

'बिग बॉस' फेम सपना चौधरीचा भाजप प्रवेश

सपना चौधरी हरियाणातील सुप्रसिद्ध सिंगर आणि डान्सर आहे.

Jul 7, 2019, 01:13 PM IST

'बोलो ता रा रा रा', दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल

काही दिवसांपूर्वी हंसराज हंस भाजपमध्ये दाखल झाले होते

Apr 26, 2019, 03:24 PM IST

'धकधक गर्ल'ची राजकारणात एन्ट्री?

'या' पक्षाकडून लढवणार निवडणूक? 

Dec 7, 2018, 09:04 AM IST

केरळ: पूरग्रस्ताच्या मदतीवेळी पीडितांवर बिस्किटे फेकणाऱ्या मंत्र्यांवर टीकेची झोड (व्हिडिओ)

हा व्हिडिओ कर्नाटकमधील मंत्री एच डी रेवन्ना यांचा आहे. .

Aug 21, 2018, 09:38 AM IST

नोटबंदी: अमित शाह संचालक असलेल्या जिल्हा बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा

८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरला. 

Jun 22, 2018, 09:02 AM IST

मार देणाऱ्यांना गोळीनेच उत्तर देणार, पश्चिम बंगाल भाजप अध्यक्षांची धमकी

पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जे लोक आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करतील त्यांना तरुंगात जावे लागेल किंवा त्यांना गोळी मारली जाईल.  

Jun 20, 2018, 06:59 PM IST

भाजप मंत्र्याच्या मुलाला हिंसा भडकविल्याप्रकरणी पोलिसांनी केली अटक

केंद्रातील मोदी सरकारमधील आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांच्या मुलाला हिंसा भडकविल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. 

Apr 1, 2018, 08:01 PM IST

चंद्राबाबू नायडूंनी अखेर एनडीएची साथ सोडली

भाजपने निवडणुकीसाठी एनडीएची मोठ बांधली होती. ही मोठ आता हळहळू सुटायला लागली आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय तेलुगू देसम पार्टीने घेतला. अखेर चंद्राबाबू नायडूंनी हा निर्णय घेतलाय. त्याची केवळ घोषणा राहिलेय.

Mar 16, 2018, 09:23 PM IST

मोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

Dec 18, 2017, 04:14 PM IST

देशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असं चित्र आहे.

Dec 18, 2017, 01:32 PM IST

निवडणूक निकालावर मुख्यमंत्री योगींची अशी प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 18, 2017, 12:08 PM IST

गुजरात निवडणूक निकालाआधी सट्टाबाजार तापलं

एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.  

Dec 17, 2017, 09:00 PM IST

जय की पराजय? भाजपचा प्रत्येक प्रकारच्या निकालासाठी योजना तयार

गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.

Dec 17, 2017, 06:09 PM IST

गुजरात निवडणूक, शिवसेनेकडून गोल्डमॅन रिंगणात

गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं. 

Dec 17, 2017, 03:22 PM IST