विजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत. 

Updated: May 19, 2016, 03:43 PM IST
विजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण title=

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत. 

या विजयानंतर तामिळनाडूमध्ये अम्मांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोषाचे वातावरण आहे. सर्वत्र अम्मांच्या विजयाचा आनंद साजरा केला जातोय.

कार्यकर्ते अक्षरश: विजयानंतर अम्माच्या पायावर लोटांगण घालत आशीर्वाद घेत आहेत. 

पाहा हा व्हिडीओ