New Rules: तक्रारीसाठी पोलीस स्थानकात जायची गरज नाही, जाणून घ्या नवा नियम!
1 जुलैपासून नवीन भारतीय न्याय संहिता अंमलात आली आहे. त्यामुळे तक्रारीपासून गुन्ह्यातील कलमांमध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. यातील एक बदल म्हणजे व्हॉट्सअॅपवरील तक्रार.
Jul 2, 2024, 11:59 AM ISTकेंद्र सरकारकडून 420 चा कायदा रद्द, कोण-कोणते कायदे बदलले? संपूर्ण वाचा
Act 420 canceled: IPC च्या कलम420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. पण 30 जूनपासून केंद्र सरकारकडून 420 चा कायदा रद्द झालाय.
Jul 1, 2024, 03:13 PM ISTनव्या कायद्याअंतर्गत दाखल झाला पहिला गुन्हा; नव्या नियमांनुसार पोलिसांनी 'अशी' केली FIR
1st FIR in Delhi: भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा आजपासून देशभरात लागू झालाय. आता या कायद्याअंतर्गत देशातील पहिला गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
Jul 1, 2024, 09:16 AM ISTआजपासून भारतीय गुन्हेगारी कायद्यात झाले 10 मोठे बदल, तुम्हाला माहितीयत का?
ब्रिटीश काळात बनवलेल्या फौजदारी कायद्यांच्या जागी 3 नवीन कायदे अस्तित्वात आले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा सोमवारपासून देशभरात लागू झालाय.
Jul 1, 2024, 07:52 AM IST