bharatratna award

मोदी कि मनमोहन! कोणत्या सरकारच्या काळात किती जणांना मिळाला भारतरत्न पुरस्कार?

Bharatratna Award : मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्रि कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. आदिवासी आणि दलित समाजासाठी केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्ताने मोदी कि मनमोहन सरकार, कोणच्या किती जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याची चर्चा रंगली आहे.  

Jan 24, 2024, 06:08 PM IST

किती दलित-आदिवासी-मुस्लिमांना भारतरत्न? ओवेसींचा सवाल

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतरत्न सन्मान वाटपावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.

Jan 27, 2019, 08:15 PM IST

सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी, 'भारतरत्न'वरून संजय राऊत यांची टीका

७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली.

Jan 26, 2019, 11:33 AM IST

भारतरत्न पुरस्कारावरून पुन्हा एकदा वादंग

केंद्रानं पाच भारतरत्न पदक बनवण्याचे टाकसळीला आदेश दिल्यानंतर ते पाच जण कोण असणार या पासून ते कोण कोण असावं इथपर्यंत चर्चेला सुरूवात झाली आणि वाद ही निर्माण झाला.

Aug 11, 2014, 10:07 PM IST