bhargavi chirmule

'...अन्यथा नाटक तिथेच अडकून राहिले असते', भार्गवी चिरमुलेने प्रयोगानंतर मागितली माफी

"नाटक म्हटल्यावर किस्से, आयत्या वेळी काहीतरी गडबड होणं हे स्वाभाविकच असते. पण ती गडबड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं यातच कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो, असं मला वाटत."

Apr 5, 2024, 09:13 PM IST

VIDEO : पुणेरी बाण्यावर नागपुरी तडका, अभिनेत्रींचा तुफान व्हिडीओ व्हायरल

वऱ्हाडी,नागपुरी  बोलीचा ठसकाच निराळाच 

Aug 12, 2021, 09:27 AM IST

'पिंजरा' मध्ये वाजणार लग्नाची शहनाई

आता लग्न म्हटलं की नटणं-मुरडणं आलंच.. अहो लग्न आहे ते म्हणजे 'पिंजरा' मालिकेत. वीर आणि आनंदीप्रमाणेच शेलार आणि देशमुख कुटुंबातले सारेच जण नटून-थटून वावरताना दिसत आहेत.

Dec 14, 2011, 12:47 PM IST

भार्गवीची पुन्हा एकदा लावणी

'शर्यत' या अपकमिंग सिनेमात आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे झक्कास फक्कड लावणी! अभिनेत्री भार्गवी चिरमुलेवर ही लावणी पिक्चराईज्ड करण्यात आली आहे.

Nov 11, 2011, 01:55 PM IST