bhaubali

 upcoming film 'Bhaubali' Team arrive at Zee 24 taas studio. PT37S

Video | 'भाऊबळी'च्या टीमने घेतले झी चोवीस तासच्या बाप्पाचे दर्शन

Watch the team of producer Nitin Vaidya's upcoming film 'Bhaubali' arrive at Zee 24 taas studio.

Sep 8, 2022, 08:10 PM IST

'चला हवा येऊ द्या', बाहुबली, भाऊ कदम, कुशल बद्रिके

'चला हवा येऊ द्या' या थुक्रटवाडीत बाहुबली नावाची साथ आली आहे, या 'साथ टू'मध्ये हास्याचे फवारे उडतायत. 

Jun 12, 2017, 08:48 PM IST

'चला हवा येऊ द्या'ची शिवगामी देवी काय करतेय पाहा?

'चला हवा येऊ द्या' या थुक्रटवाडीत बाहुबली नावाची साथ आली आहे, या 'साथ टू'मध्ये हास्याचे फवारे उडतायत. 

Jun 12, 2017, 08:23 PM IST

'चला हवा येऊ द्या' बाहुबलीचा थरार

 'चला हवा येऊ द्या' या थुक्रटवाडीत बाहुबली नावाची साथ आली आहे, या 'साथ टू'मध्ये हास्याचे फवारे उडतायत.

Jun 12, 2017, 07:56 PM IST

थुकरटवाडीत अवतरला मराठी 'भाऊबली'

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील, याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे... आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.

Jun 8, 2017, 07:09 PM IST