bhaurao patil

`रयत शिक्षण संस्थेतून पवारांनी स्वारस्य बाजूला ठेवावं`

कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेत शरद पवारांची एकाधिकारशाही सुरु असल्याचा हल्लाबोल मॅनेजिंग काऊन्सिलचे माजी सदस्य प्रा. यू. जी.पाटील यांनी केलाय.

May 9, 2014, 09:56 AM IST

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती दिमाखात साजरी

बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करणार पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त साता-यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटलांची शेव्रलेट गाडी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली.

Sep 22, 2012, 06:41 PM IST