bhavana gawali

जय महाराष्ट्र, जय एकनाथ! भावना गवळी यांच्या नाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

Maharashtra Politics : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा  शपथविधी पार पडला.. यावेळी शपथ घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असा नारा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.. 

Jul 28, 2024, 08:40 PM IST

'मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली', लोकसभा निकालानंतर भावना गवळींनी स्पष्टच सांगितले...

Bhavana Gawali Statement:  लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही दिवसातच भावना गवळी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. 

Jun 6, 2024, 02:39 PM IST

जावयाने कापली सासूची उमेदवारी; यवतामळमधून भावना गवळींऐवजी राजश्री पाटलांना उमेदवारी

Yavatmal Washim Lok Sabha : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

Apr 4, 2024, 09:20 AM IST

मातोश्रीवर किती खोके जायचे याचे पुरावे देणार; शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांची उद्धव ठाकरेंना इशारा

'स्थायी समितीचे माजी अध्यक्ष किरण पावस्कर यांनी उद्धव ठाकरेंची पोलखोल करणार असा इशारा  दिला आहे. मातोश्रीला किती खोके जायचे हे समोर आणणार. 8 ते 10 दिवसात उद्धव ठाकरेंना किती खोके जायचे याचे पुरावे देणार असल्याचे देखील किरण पावस्कर म्हणाले.  

Nov 26, 2022, 10:32 PM IST

भावना गवळी यांना बुलावा आया.... हजर न राहिल्यात ED हा वॉरंट काढण्याची शक्यता

Bhavana Gawali ED Summons : शिवसेना (Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या अनेक दिवसांपासून EDच्या रडारावर आहेत. त्यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावले आहे.  

Apr 29, 2022, 10:08 AM IST

ईडीच्या रडावर असलेल्या खासदार भावना गवळी यांना 'वर्षा'वर नो एन्ट्री

Bhavana Gawali summoned by ED : शिवसेना(Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीने (ED) समन्स पाठवले आहेत.

Oct 1, 2021, 03:38 PM IST

शिवसेना खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर, चौकशीला सामोरं जावं लागणार?

शिवसेनेचे तीन नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत, अनिल परब यांची चौकशी होत असून भावना गवळी यांनाही चौकशीला सामोरं जावं लागणार असल्याची शक्यता आहे

Sep 28, 2021, 01:14 PM IST