bhihar visit

उद्या नरेंद्र मोदींचा बिहार दौरा, सुरक्षेला असतील A(+) रक्तगटाचे जवान

बिहारमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता पंतप्रधान दुसर्‍यांदा बिहारमध्ये दौर्‍यासाठी येणार आहेत. गांधीजींची कर्मभूमी असलेल्या चंपारणपासून स्वच्छता मोहिमेला त्यांनी सुरूवात केली आहे. पंतप्रधान मोतिहारीमध्ये आयोजित 'सत्याग्रह ते स्व्च्छाग्रह' या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहेत. 

Apr 9, 2018, 11:53 AM IST