10 अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी बाळांची नावं; जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपतील
Indian Baby Names on Babasaheb Ambedkar Legacy: डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन मुलांसाठी निवडा अतिशय अर्थपूर्ण नाव. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांचे विचार आजही अजरामर आहेत. आपलं मुलं हे बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेलं असावं असं जर पालकांना वाटत असेल तर खालील नावांचा विचार करावा. या नावांचा अर्थ हा बाबासाहेबांच्या विचारांवर अवलंबून आहे.
Dec 6, 2024, 11:39 AM ISTPHOTO: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिन आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच स्वीकारला. शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माचा अभ्यास केलेल्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? काय आहे यामागचं कारण?
Dec 2, 2024, 02:29 PM ISTडॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज
डॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज
Mar 29, 2018, 04:13 PM ISTडॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं सर्व सरकारी कागदपत्रांवर डॉ. भीमराव आंबेडकर यांचं नाव लिहिताना 'भीमराव रामजी आंबेडकर' असं नाव वापरण्याचे आदेश सरकारी कार्यालयांना दिलेत. उत्तर प्रदेश सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात केलेल्या या बदलाला बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी तीव्र आक्षेप घेतलाय.
Mar 29, 2018, 02:50 PM IST